delhi elections exit poll

Delhi Exit Poll Result 2025: दिल्ली निवडणुकीत कायापलट होणार? चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलमध्ये काय?

दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडलं. यानंतर अनेक एजन्सींनी एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले.

Feb 5, 2025, 08:22 PM IST

Zeenia AI Exit Poll: इनकम टॅक्स सवलतीच्या निर्णयाचा दिल्लीकरांवर काय परिणाम झाला? Zeenia ने दिलं उत्तर!

Delhi Election AI Exit Poll:  दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कर सवलतीच्या निर्णयाचा दिल्लीकरांवर काय परिणाम झाला? जाणून घेऊया.

Feb 5, 2025, 07:52 PM IST

Delhi Election EXIT Poll: भाजपा 27 वर्षांचा दुष्काळ संपवणार की आपची हॅट्ट्रिक होणार? एक्झिट पोलने स्पष्ट केलं चित्र

Zeenia AI Exit Poll: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजपात थेट लढत होत आहे. यादरम्यान झी न्यूजची एआय अँकर झिनियाने एक्झिट पोलच्या माध्यमातून नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज लावला आहे. 

 

Feb 5, 2025, 07:44 PM IST

Delhi Exit Poll 2025 : 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजप सरकार? मॅट्रिझ इंडिया आणि जेव्हीसीच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला बहुमत?

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडताच अनेक एजन्सीने आता त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले आहेत. ज्यामध्ये मॅट्रिझने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये कोणाला बहुमत मिळेल यासंदर्भात अंदाज व्यक्त केला आहे. 

Feb 5, 2025, 07:22 PM IST

दिल्ली कुणाची? ZEENIA देणार सर्वात अचूक Exit Poll; लोकसभा निवडणुकीत खरी झाली होती भविष्यवाणी

Exit Poll By Zeenia: दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून हायटेक प्रचार करण्यात आला. त्यानंतर आता एक्झिट पोलचं विश्लेषण करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं सहाय्य घेतलं जात आहे. झी न्यूजची एआय अँकर झिनिया देखील अचूक भविष्यवाणीसाठी तयार आहे. 

 

Feb 5, 2025, 05:30 PM IST