crime news

Crime Story: प्रेमप्रकरणाच्या रागात कुटुंबीय 'सैराट', प्रियकरासोबत पोटच्या मुलीचाही घेतला जीव

MP Crime: मध्यप्रदेश येथे प्रेमप्रकरणाच्या रागातून कुटुंबियांनी स्वत:च्या मुलीचाच जीव घेतलाय. खूनाचा प्रकार समोर येताच संपूर्ण शहर सुन्न झाले आहे.

Jun 19, 2023, 01:34 PM IST

मृत व्यक्तीकडून १९ वर्षीय मुलीवर बलात्कार? पोलिसांकडून FIR दाखल

UP Crime:  उत्तर प्रदेशमधून दररोज खून, दरोडा, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात. येथील पोलिसांनी गुन्हेगारावर जरब बसविणे अत्यावश्यक आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून समोर येत आहे. येथे १९ वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याचे वृत्त उघडकीस आले आहे.

Jun 19, 2023, 12:39 PM IST

तब्बल 8.49 कोटी लुटणारी 'डाकू हसीना' 10 रुपयांच्या फ्रुटीमुळे पोलिसांच्या जाळ्यात; फिल्मी स्टाईलनं रचला सापळा

Punjab Crime : 'डाकू हसीना' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मनदीप कौरला पंजाब पोलिसांनी 8 कोटी 49 लाख रुपयांच्या लुटमारीसाठी अटक केली आहे. 10 रुपयांची फ्रुटी पिण्याच्या नादात मनदीप पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मनदीप आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Jun 19, 2023, 12:23 PM IST

साखरेच्या डब्ब्यात किटकनाशके, फरशीवर फिनाईल सांडले, पोटच्याच मुलीने रचला आईच्या हत्येचा कट, कारण...

Ahmedabad Crime News: पोटच्याच मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वागण्याचे कारण ऐकताच पायाखालची सर्वच हादरले

Jun 19, 2023, 12:23 PM IST

तब्बल 72 वर्षांनंतर पुण्यात... हॉटेल वैशालीची खरी मालकी कोणाकडे? 'त्या' बाईंमुळं एकच खळबळ

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असणारं सुप्रसिद्ध वैशाली हॉटेल वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हॉटेल वैशालीबाबत सध्या चर्चा सुरु झाली आहे. बंदुकीच्या धाकावर या हॉटेलची पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेना केला आहे. 

Jun 19, 2023, 11:06 AM IST

पाणीपुरी खायला गेलेल्या मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; दुकानदाराचाही घेतला जीव

Bihar Crime : बिहारमध्ये शनिवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी एका दुकानाबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका शिक्षक आणि दुकानदाराचा समावेश आहे.

Jun 18, 2023, 03:48 PM IST

एकाच आठवड्यात 2 भारतीयांची हत्या; लंडनमध्ये केरळच्या नागरिकाला चाकूने भोकसले

Crime News : दक्षिण लंडनमध्ये केरळमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आठवडाभरातील ही दुसरी भारतीयाची हत्या आहे. मृताची ओळख पटली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे

Jun 18, 2023, 03:15 PM IST

पत्नीचे तिच्याच भावासोबत प्रेमसंबंध; पतीला दारु पाजली अन् काढला काटा

Rajasthan Crime : राजस्थानमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. पतीला हातोड्याने ठार केल्यानंतर पत्नी प्रियकरासह पळून गेली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला आहे

Jun 18, 2023, 01:41 PM IST

पोलीस कर्मचाऱ्यावर पाठलाग करुन हल्ला, बेशुद्धावस्थेत असताना अंगावर उड्या: CCTV त धक्कादायक घटना कैद

Crime News: कर्नाटकात (Karnataka) एका पोलीस कर्मचाऱ्यावर अत्यंत निर्घृणपणे हल्ला करण्यात आला आहे. शरथ असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून मित्राच्या पार्टीत भांडणं सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 

 

Jun 18, 2023, 01:39 PM IST

भारतीय विद्यार्थ्याचा मद्यधुंद महिलेवर लैंगिक अत्याचार, घटना CCTV फुटेजमध्ये कैद; VIDEO VIRAL

UK News: ब्रिटनमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय विद्याद्याच्या कृत्याने भारतीयांची मान शरमेने खाली गेली आहे. 

Jun 18, 2023, 01:00 PM IST

पुण्यात नक्की काय चाललंय ! स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, बनावट ग्राहक पाठवला आणि पुढे जे दिसलं ते...

pimpri chinchwad spa center sex racket : पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड हद्दीत स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या स्पा सेंटरमधून दोघांना ताब्यात घेतले तर दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली.

Jun 18, 2023, 12:54 PM IST

12 तास काम, एकवेळ जेवण अन् रात्री साखळदंडाने बांधून मारहाण; धाराशिवमधून 11 जणांची सुटका

Dharashiv Crime : मजुरांची फसवणूक करत त्यांना कामाच्या ठिकाणी आणून मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये उघड झालाय. ढोकी पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून 11 मजुरांची सुटका केली आहे.

Jun 18, 2023, 12:46 PM IST

भावाच्या उधारीमुळे बहिणींनी गमावला जीव, मध्यरात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या

Delhi Crime : दिल्लीतील आरके पुरम परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात 2 महिलांना गोळ्या लागल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची ही घटना आरके पुरम येथील आंबेडकर वस्ती भागातील आहे.

Jun 18, 2023, 11:53 AM IST

Video : पोलीस ठाण्यासमोर महिलेने उडवले 500-500च्या नोटांचे बंडल; कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video : मध्य प्रदेशातील नीमचमध्ये एका महिलेने पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर गोंधळ घातला. रस्त्यावर 500 च्या नोटा उडवताना महिलेने पोलीस आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बराच वेळ चाललेल्या गदारोळामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली होती.

Jun 17, 2023, 12:31 PM IST

पोट दुखतंय म्हणून पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर दिले चटके; यवतमाळमधील अघोरी प्रकार

Yavatmal News : पोटदुखीमुळे नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी त्याला दवाखान्यात घेऊन न जाता आई-वडिलांनी त्याच्या पोटावर बिब्याचे चटके देऊन उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. पाच दिवसांच्या बाळाला बिब्बा गरम करुन चटके देण्यात आले आहेत.

Jun 17, 2023, 11:30 AM IST