"मुलीचे तुकडे केले तसे त्याचेही तुकडे करणार"; दर्शना पवारच्या आईचा संताप
Darshana Pawar Murder Case : 18 जून रोजी राजगडावर दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. दर्शनासोबत तिचा मित्र राहुल हांडोरेही राजगडावर गेला असल्याचे तपासात समोर आले आहे. राजगडावर गेल्यानंतर काही वेळाने तो एकटाच गड उतरल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आलं होतं. पोलिसांनी राहुलला मुंबईतून अटक केली आहे.
Jun 22, 2023, 12:48 PM ISTDarshana Pawar death case | दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी राहुल हंडोरेला अटक, राजगडच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केल्याचा आरोप
Darshana Pawar death case Rahul Handore arrested in connection with the murder of Darshana Pawar
Jun 22, 2023, 10:55 AM ISTLove Date aur Dhoka... दर्शना पवारच्या हत्येचं खरं कारण अखेर समोर
Darshana Pawar Murder Case : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगलं यश मिळवून अधिकारी झालेल्या दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कुजलेल्या अवस्थेत दर्शनाचा मृतदेह आढळून आला होता. राहुल हांडोरे नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केल्याचे आता पोलीस तपासात उघड झाले आहे.
Jun 22, 2023, 10:45 AM ISTस्वतःचं सरण रचत वृद्ध दाम्पत्याने संपवलं आयुष्य; कारण वाचून सगळेच हळहळले
Kolhapur News : कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध दाम्पत्याच्या या कृत्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध दाम्पत्याने आधीच स्वतःच्या मरणाची तयारी केली होती असे समोर आले आहे.
Jun 22, 2023, 10:20 AM ISTवृद्धाने 'ते' संबंध ठेवण्याची मागणी करताच तरुणाची सटकली, उचललं टोकाचं पाऊल...
Ambernath Crime News : धक्कादायक घटना. अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात वृद्धाची हत्या करण्यात आल्याने पोलिसांनी संदीप जैस्वाल या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Jun 22, 2023, 09:03 AM ISTअर्नाळा येथे दोन गटांत गटात तुंबळ राडा, महिलांची फ्री स्टाईल अशी जुंपली की...
Virar land dispute : अर्नाळा परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन गटातील सदस्य आपापसात फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याचे दिसून येत आहे. या राड्यात मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग दिसून आला आहे.
Jun 22, 2023, 08:17 AM IST'देशी कट्टा, बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं आहे, WhatsApp कॉल करा...' व्हायरल मेसेजने उडाली खळबळ
तुम्हाला देशी कट्टा,बंदूक किंवा रिव्हॉलव्हर हवं असल्यास मोबाइलवर WhatsAppकॉल करा आणि थेट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी केली जाईल. फेसबुकवर असा धक्कादायक मेसेज व्हायरल होत असून पोलीसही हैराण झाले आहेत.
Jun 21, 2023, 08:49 PM ISTमैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, 'ती' लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर...
Crime News : शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. मात्र, ती मुलगी माघारी परतली नाही. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.
Jun 21, 2023, 12:47 PM ISTशिक्षक पत्नीच्या त्रासाला डॉक्टर पती कंटाळला; दोन लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं
पती डॉक्टर, पत्नी शिक्षिका... पण वादामुळे संपूर्ण कुटुंब संपल आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टरने संपूर्ण कुटुंब संपवले आहे.
Jun 20, 2023, 09:02 PM IST'आश्रम' वेब सीरिजसारखी तंतोतंत घटना! साधूकडून महिनोमहिने अनाथ मुलीवर बलात्कार
Crime News: आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका साधूने हा बलात्कार केला आहे. आपल्या आश्रमातच त्याने एका अनाथ मुलीवर महिनोमहिने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
Jun 20, 2023, 06:12 PM IST
नांदेडमध्ये गोवंश तस्करांचा गोरक्षकांवर हल्ला, एकाची हत्या, सहा जण गंभीर जखमी
गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका संशयीत गाडीचा गोरक्षकांनी पाठलाग सुरु केला. यावेळी तस्कारांनी धारदार शस्त्रांसह गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी झाले आहेत.
Jun 20, 2023, 03:10 PM ISTपुण्यात चाललंय काय! तोंडाला रुमाल बांधून आलेल्या टोळक्याचा धुडगूस, 2 ठिकाणी 30 हून अधिक गाड्यांची तोडफोड
पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीने नागरिक भयभीत आहेत. पुण्यात गेल्या 2 दिवसांत 3 ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. वारजेतला गुंड पपुल्या वाघमारे आणि त्याच्या टोळक्याने ही तोडफोड केली. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
Jun 20, 2023, 01:42 PM IST5 वर्षं डेटिंग, नंतर निकाह...घटस्फोटानंतर पत्नीचा TikTok व्हिडीओ पाहून पतीचा संताप; 700 KM दूर प्रवास करत केली हत्या
Crime News: आपल्या खासगी आयुष्यातील काही घडामोडींना कंटाळून 29 वर्षीय सानियाने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर काही व्हिडीओ शेअर केले होते. पण यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानी-अमेरिकन 29 वर्षीय सानियाची तिच्याच पतीने गोळ्या घालून हत्या केली.
Jun 20, 2023, 01:16 PM IST
इंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर
Rajsthan Crime News: अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jun 19, 2023, 11:08 PM ISTVIDEO : हिंदू मुलासोबत मुस्लीम मुलीचं लग्न, पण सोहळा सुरु असतानाच पोलीस आले आणि...
Kerala News : केरळच्या कोवलममध्ये लग्नाच्या काही मिनिटांआधी पोलिसांनी वधूला मंडपातून ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण वेगवेगळ्या धर्मातील तरुण आणि तरुणीच्या लग्नाशी संबंधित होती. वधूला पोलिसांनी ओढून नेल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 19, 2023, 04:48 PM IST