VIDEO : 22 सेकंद, 4 हल्लेखोर अन् लाखो रुपये गायब...;दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
Delhi Crime : दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळं दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीत भररस्त्यात घडलेल्या चोरीच्या घटनेनं दिल्ली पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवघ्या काही सेकंदात बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी लाखो रुपये घेऊन पळ काढला आहे.
Jun 26, 2023, 12:26 PM ISTधक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप
UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देखील केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून उपमुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
Jun 26, 2023, 10:12 AM IST
चोरांमधला माणूस! जोडप्याला लुटण्यासाठी अडवलं, खिशात फक्त 20 रुपये पाहून आपल्याकडचेच 100 रुपये दिले
Crime News: दिल्लीमधील (Delhi) दयावान चोरांना पोलिसांनी पकडलं आहे. त्यांना दयाळू म्हटलं जात आहे, कारण त्यांनी एका जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांच्याकडे फक्त 20 रुपये सापडले असता चोर त्यांना 100 रुपये देत फरार झाले होते.
Jun 26, 2023, 10:09 AM IST
Nepal Pashupatinath Temple | नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातून सोनं गायब, तपासासाठी पशुपतीनाथ मंदिर सीआयएच्या ताब्यात
Nepal Pashupatinath Temple Ten Kg Of Gold Stolen Inquiry Begins
Jun 26, 2023, 09:05 AM ISTघरीच गांजा पिकवायचे अन् कॉलेजमध्ये विकायचे! MBBS विद्यार्थ्यांचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले
Karnataka Crime : कर्नाटक पोलिसांनी शिवमोग्गा इथल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना गांजाच्या निर्मिती आणि विक्रीप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांना आरोपी मुलाच्या घरातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
Jun 25, 2023, 03:07 PM ISTप्रियकराला भेटायला पती ठरत होता अडसर; पत्नीने शेवटी कट रचला अन्...
Jharkhand Crime : झारखंडमध्ये कामावरुन परतणाऱ्या एका पोलीस हवालादाराची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री निर्जन अशा एका खाणीच्या शेजारी पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या हत्यनेतर गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.
Jun 25, 2023, 01:16 PM ISTरस्त्यावरच लाईव्ह मर्डर, पतीने पत्नीला एकामागोमाग अनेक वेळा भोसकलं, नंतर मित्राच्या दिशेने वळला अन्...
Crime News: बंगळुरुत (Bengaluru) एका व्यक्तीने रस्त्यातच पत्नीची सर्वांसमोर चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी रस्त्यावरुन जाणारे लोक हतबलपणे पाहत उभे होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे.
Jun 25, 2023, 11:10 AM IST
"त्या मुलीने मला फसवून..."; मृत्यूपूर्वीचा रिक्षाचालकाचा शेवटचा व्हिडिओ समोर!
Ratnagiri Crime : रत्नागिरी शहरात काही दिवसांपूर्वी रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाने जामिनावर सुटताच स्वतःला संपवलं होतं. या घटनेमुळे रत्नागिरीत एकच खळबळ उडाली होती.
Jun 25, 2023, 11:08 AM ISTनव्या कारनं शोरुममध्ये घेतला एकाचा जीव! नंदुरबारमधील विचित्र अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Nadurbar Accident : नंदुरबारमध्ये एका शोरुममध्ये घडलेल्या एका विचित्र अपघातात निष्पाप सफाई कर्मचाऱ्याचा बळी गेलाय. नवी गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याचा जीव गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jun 25, 2023, 10:03 AM ISTभेटायला गेली आणि विपरीत घडलं; बॉयफ्रेंडच्या मित्रांनी केला सामुहिक अत्याचार
विवाहीत महिलेचे एका तरुणासह प्रेमसंबध होते. महिलेच्या प्रियकराने तिला भेटायला बोलावले होते. मात्र, यावेळी तिच्या प्रियकराच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे.
Jun 24, 2023, 08:27 PM ISTलिव्ह इन मध्ये राहणाऱ्या कॉन्स्टेबलच्या छातीत घुसला चाकू; प्रेयसी म्हणते, कलिंगड कापताना...
Gurugram Crime News: चार वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे गुरुग्राम पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरु केली आहे. सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
Jun 24, 2023, 04:22 PM ISTपत्नीने गुप्तांगावर केले वार; थोडक्यात वाचला जीव, पण आठवडाभराने केली पोलीस तक्रार कारण...
Wife Slashes Husbands Private Part: काही दिवसांपूर्वीही अशाच एका प्रकरणामध्ये पतीने मोबाईल खेचून घेतला म्हणून पत्नीने त्याच्या गुंप्तांगावर उकळतं तेल ओतून घरातून पळ काढला होता.
Jun 24, 2023, 03:59 PM ISTमाझ्या घरात घुसून आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला जात आहे; कबड्डीपट्टूचं Facebook लाईव्ह; नंतर धक्कादायक सत्य आलं समोर
Crime News: पोलिसांनी तपास केला असताना कुलविंदर सिंग किंदा वगळता कोणीही घऱात प्रवेश केला नव्हता. यानंतर पोलिसांनी चौकशी केला असता धक्कादायक सत्य समोर आलं.
Jun 24, 2023, 02:03 PM IST
कोल्हापूर हादरलं! प्रसिद्ध उद्योगपतीने पत्नी अन् मुलाची हत्या करुन स्वतःला संपवलं; समोर आलं धक्कादायक कारण
Kolhapur News : कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी उद्योगपतीच्या आईने शेजारच्यांच्या मदतीने बेडरुमचा दरवाजा उघडला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
Jun 24, 2023, 01:29 PM IST"16 वर्षांची मुलगी लैगिंक संबंध ठेवायचे की नाही हे ठरवू शकते"; उच्च न्यायालयाचं मोठं विधान
Meghalaya HC : मेघालय उच्च न्यायालयाने, अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित POCSO कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्ह्यांसाठी नोंदवलेले गुन्हा रद्द करताना, 16 वर्षीय अल्पवयीन लैंगिक संबंधांबाबत जाणीवपूर्वक निर्णय घेण्यास सक्षम आहे असं म्हटलं आहे.
Jun 24, 2023, 01:16 PM IST