crime news

PUBG च्या माध्यमातून धर्मांतर? संगमनेरमध्ये बिहारच्या तरुणाला अटक

Ahmednagar Crime : उत्तर प्रदेशात ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता अहमदनगरच्या संगमनेरमध्ये धर्मातराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

Jun 17, 2023, 10:31 AM IST

6 वर्षानंतर मुलाच्या मारेकऱ्याचा शोध लागला, 'तो' लग्न मंडपात दिसताच तिथेच माऊलीने लावला निकाल

Crime News : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता.  अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला आणि...

Jun 17, 2023, 10:28 AM IST

संतापजनक! 40 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, सासू-सासर्‍यांचेही केले अश्लिल Video Viral

Rajasthan Crime : राजस्थानमधील तब्बल 6 गावांमध्ये त्याची दहशत होती. लग्नसमारंभात ठोलकी वाजणाऱ्या हा तरुण गावातील महिला आणि अल्पवयीन मुलींना आपली शिकार करायचा. मग त्यांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करायचा. या नराधमाने त्याचा सासू सासऱ्यांनीही सोडलं नाही. 

Jun 17, 2023, 09:24 AM IST

आरोपीने एका दिवशी पाच महिलांची... मुंबई लोकल अत्याचार प्रकरणात धक्कादायक अपडेट

मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी जेव्हा महिलांची छेड काढत होता तेव्हा कुणीच त्याला का रोखले नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपी हा विकृत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

Jun 16, 2023, 04:36 PM IST

धक्कादायक! 500 रुपयांना मुलांची विक्री; 18-18 तास करायला लावायचे काम अन्...

Rajasthan Crime : राजस्थानच्या जयपूरमधून पोलिसांनी 22 मुलांची सुटका केली आहे. या मुलांकडून बालमजुरी करवून घेतली जात होती. या मुलांकडून लाखेपासून दागिने बनवून घेतले जात होते. या मुलांना प्रत्येकी पाचशे रुपयांना विकत घेतल्याचीही माहिती आहे.

Jun 16, 2023, 03:42 PM IST

पोलिसांवर हात उचलणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला घरातून अटक

Pune Crime : यवत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वंदना मोहिते यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 16, 2023, 10:43 AM IST

गावात दहशत माजवणाऱ्या तरुणाला चौघांनी दगडाने ठेचलं; आरोपींचे पोलीस ठाण्यात समर्पण

Chandrapur Crime : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात गुंड प्रवृत्तीच्या युवकाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार तरुणांनी मिळून या तरुणाला संपवलं आहे. हत्येनंतर आरोपींनी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला.

Jun 15, 2023, 06:30 PM IST

महिलांची अंतर्वस्त्रे चोरून टॅरेसवर जायचा अन्....; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Bengaluru Crime : गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी पुरुषांकडून महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी केल्याच्या विचित्र घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार बंगळुरूच्या विधान सौधा लेआउटमध्ये घटना घडली आहे.

Jun 15, 2023, 04:44 PM IST

बायकोने नवऱ्याच्या मेल ID वरुन त्याचाच कंपनीला 'असा' ईमेल पाठवला की पोलिसही हादरले

पती वेळ देत नसल्याने पत्नीने असं धक्कादायक कृत्य केले की कुणी कल्पनाही करु शकत नाही. पती पत्नीच्या या वादाचा पोलिसांच्या डोक्याला चांगलाचा ताप झाला. 

Jun 15, 2023, 04:39 PM IST

मिठीत घेतल्यावर पत्नीला गोळी मारली अन्...; तिचा काटा काढताना त्याच्याच खेळ संपला

Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा सगळा हत्येचा थरार घडला आहे. या घटनेत पती पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गावात येऊन तपास सुरु करत गावकऱ्यांची चौकशी सुरु केली आहे.

Jun 15, 2023, 11:34 AM IST

मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Mumbai Local  Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.

Jun 15, 2023, 10:59 AM IST

इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या हॉकी खेळाडूची धारदार शस्त्रानं हत्या; हल्लेखोर अद्याप फरार

Crime News : मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये चाकू हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये भारतीय वंशाचा वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचा समावेश आहे. ती हॉकी खेळाडू होती. हृदयद्रावक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी चाकू हल्ल्यातून तरुणांना वाचवलं होते.

Jun 15, 2023, 10:55 AM IST

विवाहबाह्य संबंधांनंतर पुजाऱ्याची प्रेयसी गर्भवती; लग्नाचा तगादा लावला म्हणून त्यानं उचललं टोकाचं पाऊल...

Hyderabad Crime : पुजारी आणि तोही विवाहित...तरी तो एका महिलेच्या प्रेमात पडला. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवलं अन् ती गर्भवती झाली. महिलेने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने...

 

Jun 14, 2023, 01:36 PM IST

मित्राला आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिले, 63 दिवस वाट पाहिल्यानंतर कापला प्रायव्हेट पार्ट

Crime News : मैत्रीत धोकाधाडी झाल्याने मित्राला कायमचा धडा शिकवला. त्याचा प्रायव्हेट पार्ट कट करुन याचा बदला घेतला. ही घटना लखनऊ येथे घडली. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून आव्हानात्म बनलेल्या एका खून प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. 

Jun 14, 2023, 12:04 PM IST