हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...
Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.
Jun 24, 2023, 12:56 PM IST
लग्नघरात प्रेतांचा ढीग अन् रक्ताचा सडा.. मोठ्या भावाचा पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने हल्ला
UP Crime : उत्तर प्रदेशात लग्नघरात एका माथेफिरुने पत्नीसह सात जणांवर कुऱ्हाडीने वार केले आहेत. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला आहे.
Jun 24, 2023, 12:23 PM ISTमॉलच्या गेमिंग झोनमधून तरुण थेट रुग्णालयात; थोडक्यात बचावला नाहीतर....
Mumbai News : बांगूर नगर पोलिसांनी मालाडच्या इन्फिनिटी मॉलच्या गेमिंग झोनच्या व्यवस्थापनाविरुद्ध 19 वर्षीय तरुणाचा पाय ट्रॅम्पोलिनच्या घटनेत फ्रॅक्चर झाल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
Jun 24, 2023, 11:09 AM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री थोरल्या भावाकडून नवदापत्यासहीत 5 नातेवाईकांची हत्या; स्वत:लाही संपवलं
Young Man Killed 5 Family Members: शुक्रवारी ज्या घरात लग्न झालं त्याच घरात दुसऱ्या दिवशी पहाटे मृत्यूचा तांडव, या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरलं असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Jun 24, 2023, 10:23 AM IST"लपावछपवीचा खेळ बंद करा, अटक करणार की नाही ते सांगा"; समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे ताशेरे
Sammer Wankhede Case : आर्यन खान अटक प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अटकेवर सीबीआय ठाम राहिल्याने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
Jun 24, 2023, 10:11 AM ISTपत्नीला वेश्या बनवण्यासाठी मुंबईत आणून विकलं अन्... नराधम पतीला कुटुंबियांनीही दिली साथ
UP Crime : आरोपी पतीने त्याचे आधीही लग्न झाल्याचे आपल्यापासून लपवल्याचे पीडितेने म्हटलं आहे. हुंड्यासाठीचा छळ थांबल्यानंतर पतीने पत्नीला थेट वेश्या व्यवसायात ढकलण्यासाठी विकले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 23, 2023, 05:59 PM ISTशाळेतल्या मुलांना गुन्हेगारीविश्वात ढकलणाऱ्या आरोपीला बेड्या; चुहा गँगच्या प्रमुखाला अखेर अटक
Pune Crime : गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. गेले कित्येक दिवस आरोपी आपली ओळख लपवून राहत होता. यासोबत तो टोळी सक्रिय ठेवून गुन्हेगारी घटनाही घडवून आणत होता.
Jun 23, 2023, 03:52 PM ISTमालमत्ता हडपण्यासाठी दुधवाल्यांनी रचला वृद्ध महिलेच्या हत्येचा कट; युट्यूबवरून मिळवली माहिती
Delhi Crime : दिल्लीतील 72 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एका प्रॉपर्टी डिलरने दोन दूध वाल्यांच्या मदतीने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बर्फ तोडण्याच्या हत्याराने भोकसून या महिलेची हत्या करण्यात आली होती.
Jun 23, 2023, 01:16 PM ISTभयंकर! 90 पेक्षा जास्त वेळा बलात्कार; हैवान पती पत्नीला बेशुद्ध करुन अनोळखी पुरुषांना बोलवायचा आणि...
Crime News : नवऱ्या बायकोच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पायाखालची जमीन सरकली आहे. असा नवरा कोणालाही मिळू नये. तो तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि त्यानंतर घरी अनोळखी पुरुषांना बोलवायचा...
Jun 23, 2023, 12:28 PM ISTकोविनप्रकरणी एकाला अटक; Telegram Bot वरुन असा लीक झाला डेटा
कोविन ॲप डेटा लीक प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFFSO युनिटने या प्रकरणी बिहारमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी या प्रकरणी डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. एका बॉटने याबाबतची माहिती टेलिग्रामवर शेअर केली होती.
Jun 22, 2023, 06:55 PM ISTतो आला, देवाला हात जोडले आणि... पुण्यात अजब चोरी; मंदिरातून घंटा चोरणारा कॅमेऱ्यात कैद
पुण्यात एका अजब चोरीची जोरदार चर्चा रंगली आहे. एका चोरट्याने देवाच्या मंदिरातील तीन घंटा चोरल्या आहेत.
Jun 22, 2023, 05:40 PM IST2 हजारांच्या नोटांचा ढीग, 100+ प्रॉपर्टीचे पेपर्स अन्...; गुजरातमधील घबाड पाहून ED ही हादरली
Gujarat ED Raid : गुजरातमध्ये छापेमारीत ईडीने 1.62 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.यामध्ये, 2000 रुपयांच्या नोटांमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. दरम्यान, भारत सरकारने 2 हजारांची छपाई केव्हाच थांबवली आहे.
Jun 22, 2023, 04:54 PM ISTधावत्या बाईकवर अश्लील चाळे करणं जोडप्याला पडलं महागात, विचारही केला नसेल अशी अवस्था
Viral Video: धावत्या बाईकवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. गाजियाबादमधील (Ghaziabad) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर खडे बोल सुनावत आहेत. राष्ट्रीय महामार्ग 9 वरील ही घटना तेथून प्रवास करणाऱ्या एका चालकाने कॅमेऱ्यात कैद केली.
Jun 22, 2023, 04:43 PM IST
Video : "प्रत्येकाच्या आयुष्याची स्टोरी आहे, पण..."; दर्शना पवारचं शेवटचं प्रेरणादायी भाषण होतंय व्हायरल
Darshana Pawar Murder Case : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह सापडला होता. दर्शनाच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचे आढळून आल्याने तिची हत्या झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले होते. त्यानंतर आता पोलिसांनी राहुल हांडोरेला अटक केली आहे.
Jun 22, 2023, 03:04 PM ISTलहानपणीची ओळख ते लग्नास नकार... दर्शना पवार हत्या प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
Darshana Pawar murder case : दर्शनाची हत्या करणाऱ्या राहुल हांडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. हत्येनंतर फरार झालेल्या राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.
Jun 22, 2023, 01:21 PM IST