crime news

शिक्षकाने ATM मध्ये केला तरुणीचा विनयभंग; गडचिरोली येथील धक्कादायक प्रकार

गडचिरोली येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. ATM सेंटरमध्ये शिक्षकाने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. 

Jun 27, 2023, 11:50 PM IST

पुण्याचा बिहार होतोय, विद्येचं माहेरघर, सुसंस्कृत पुणे अशी ओळख बदलतेय का?

पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणा-या तिच्याच मित्रानं सदाशिव पेठेत भरदिवसा कोयत्यानं हल्ला केलाय. त्यामुळे सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होतोय.

Jun 27, 2023, 10:06 PM IST

मोबाईलवरुन सख्ख्या भावांचं भांडण, करणने अर्जुनची गळा आवळून केली हत्या

मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलने सख्खी नातीही संपवलीत. अशीच एक दुर्देवी घटना नांदेडमध्ये घडली असून केवळ मोबाईलसाठी भावानेच सख्ख्या भावाची हत्या केली. 

Jun 27, 2023, 09:42 PM IST

Crime News: दिल्लीतील दरोड्याचा अखेर छडा लागला; पण आरोपींना पाहून पोलीसही चक्रावले, भाजी विकणारा..

Delhi Robbery: दिल्लीच्या (Delhi) प्रगती मैदानात (Pragati Maidan) 24 जूनला दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे. क्राइम ब्रांचने (Crime Branch) याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. यामध्ये कोणी डिलिव्हरी बॉय आहे, तर कोणी भाजी विक्रेता, मेकॅनिक आहे. आतापर्यंत एकूण 7 आरोपी अटकेत आहेत. 

 

Jun 27, 2023, 07:40 PM IST

स्वतःच्याच पत्नीचं पतीने चारवेळा लावलं लग्न; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

Rajasthan Crime : राजस्थानमधला हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. राजस्थान पोलिसांनी आरोपी पती आणि पत्नीला अटक करुन त्यांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.

Jun 27, 2023, 05:15 PM IST

वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच रिक्षाचालकाने एकीला गेलं गायब

Bihar Crime : बिहारची राजधानी पाटण्यात झालेल्या या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. प्रेयसीची लग्नानंतर हत्या केल्याप्रकरणी बिहार पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने स्वतःच्याच वहिणीची लग्न केले होते.

Jun 27, 2023, 02:45 PM IST

मुलगा होत नसल्याने पतीने पत्नीला संपवलं; बाईकवरुन पडल्याने मृत्यू झाल्याचा रचला बनाव

Rajasthan Crime : राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती आणि तिच्या सासू सासऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jun 27, 2023, 12:17 PM IST

डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने महिलेला दिलं बेशुद्धीचं इंजेक्शन, नंतर आपल्या मित्राला बोलावलं अन् झोपेतच...

Crime News: डॉक्टरांनीच उपचाराच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर बलात्कार करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेला धमकावलं. पण महिलेने हिंमत दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. 

 

Jun 27, 2023, 11:34 AM IST

पोलीस हवालदाराने डीपीमध्ये हात घालत स्वतःला संपवलं; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

Nagpur News : नागपुरच्या पेन्शननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पंधरा वर्षे लष्करात सेवा दिल्यानंतर पोलीस दलात ही व्यक्ती काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.

Jun 27, 2023, 10:33 AM IST

Condom च्या पाकिटामुळे उलगडलं हत्येचं गुढ, पोलीस ट्रेनिंगमध्येही होणार या प्रकरणाचा समावेश

Murder Mystrey : कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केवळ एका कंडोमच्या पाकिटाच्या आधारावर आरोपींचा शोध घेतला. विशेष म्हणजे या प्रकरणाचा आता पोलीस ट्रेनिंगमध्ये समावेश केला जाणार आहे. 

Jun 26, 2023, 10:23 PM IST

'सलमान खानला सोडणार नाही, संधी मिळाली तर...' गँगस्टर गोल्डी बरारची खुलेआम धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या जीवाला गँगस्टर गोल्डी बरारपासून धोका आहे. आता तर गोल्डी बरराने सलमानला खुलेआम धमकी दिली आहे. 

Jun 26, 2023, 08:08 PM IST

ग्वाल्हेर किल्ल्याखाली सापडला प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृतदेह; समोर आली धक्कादायक माहिती

MP Crime : मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर किल्ल्यावर प्रसिद्ध टुरिस्ट गाईडचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून या टुरिस्ट गाईडबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर आली आहे.

Jun 26, 2023, 05:08 PM IST

हातगाडीवर कपडे विकणाऱ्या आधी आईला फसवलं नंतर मुलीसोबत केली लग्नाची मागणी; आरोपीला अटक

UP Crime : मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आईने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत कोर्टात हजर केले आहे. कोर्टानं त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

Jun 26, 2023, 04:22 PM IST

मुस्लिम मुलासोबत पळून गेल्यानं संतप्त वडिलांनी पोलीस ठाण्यातच केले अंत्यसंस्कार; तिच्यावर पांढरा कपडा टाकून...

MP News : मध्य प्रदेशच्या नाहरगड पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पोटच्या मुलीचे वडिलांनी जीवंतपणीच अंत्यसंस्कार केले आहेत. मुलीने मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

Jun 26, 2023, 03:07 PM IST

ज्यूस पाजून हत्या; महिन्याभरानंतर उलगडलं तरुणाच्या हत्येचं गूढ; बालपणीचं प्रेम तरुणीनं 'असं' संपवलं

UP Crime : वाराणसीमध्ये 26 मे रोजी झालेल्या देवांश यादव हत्या प्रकरणाचा अखेर खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देवांशच्या हत्येप्रकरणी त्याची आधीची प्रेयसीसह दोन जणांना अटक केली आहे. तब्बल महिन्याभरानंतर या हत्याकांडाचा उलघडा झाला आहे.

Jun 26, 2023, 02:14 PM IST