जबाबदार कोण? शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
पुण्यातल्या घटनेने खळबळ, तरुणाच्या कुटुंबाला धक्का
Jul 12, 2022, 09:04 PM IST
Mumbai : आधी आईची हत्या मग आत्महत्या... 22 वर्षीय तरुणाच्या हातातील चिठ्ठीमध्ये दडलंय घटनेचं गुढं
या घटनेसंबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एक सीसीटीव्ही फुटेज आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद आहे.
Jul 10, 2022, 07:07 PM ISTसुट्टीत रहाण्यासाठी 10 वर्षांच्या मुलीला चुलत भावाने घरी नेलं, दीड लाखात परराज्यात विकलं
मुलीला सुट्टीत घरी घेऊन जात असल्याचं त्यांनी मुलीच्या वडिलांना सांगितलं, पण त्यांच्या डोक्यात काही वेगळचं होतं
Jul 10, 2022, 01:20 PM ISTमुंबई हादरली! आईची हत्या करुन 22 वर्षांच्या मुलाची रेल्वेखाली उडी
आईची हत्या करुन 22 वर्षीय मुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे.
Jul 10, 2022, 09:51 AM ISTदेशी कट्टा घेऊन वहिणीसमोर करत होता शायनिंग, चुकून गोळी सुटली आणि...
मस्करी पडली भलतीच महागात, शिर्डीतली धक्कादायक घटना
Jul 7, 2022, 04:54 PM ISTशिक्षकी पेशाला काळीमा! अल्पवयीन विद्यार्थ्यीनीवर होती त्याची वाईट नजर, संधी मिळताच...
धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक घटना, नराधम शिक्षकाला अटक
Jul 7, 2022, 03:33 PM ISTडॉक्टर नव्हे नराधम! उपचारासाठी आलेल्या तरुणीचे आधी नग्न फोटो काढले, त्यानंतर...
पुण्यात माणुसकी आणि शुश्रूषेला काळीमा फासणारी घटना, तरुणीवर ओढावलेला प्रसंग मन विषण्ण करणारा
Jul 7, 2022, 03:05 PM ISTनागपूरमध्ये धक्कादायक घटना! दोन चिमुकल्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू
दोन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूच्या घटनेमुळे गावात शोककळा
Jul 6, 2022, 08:42 PM ISTतू माझ्याशी लग्न का नाही करत? एकतर्फी प्रेमातून आरोपीचा तरुणीवर चाकूने हल्ला
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला, पुणे जिल्हा हादरला
Jul 5, 2022, 08:00 PM ISTसांगलीतल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचं गुढ उकलंल,पोलीस तपासात झाला हत्येचा उलगडा
म्हैसाळ इथं एकाच कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
Jul 2, 2022, 07:29 PM ISTमाता न तु वैरिणी! चिमुरडीच्या अंगावर चावल्याचे डाग, नेमकं प्रकरण काय?
चिमुरडीचे आईवरील आरोप पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकलीय.
Jul 1, 2022, 02:19 PM ISTमुंग्यांनी लुटलं सोनं, चोरीचा VIDEO व्हायरल
चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या, ऐकल्या असतील.
Jun 30, 2022, 04:23 PM ISTCrime News : वडिलांनी दुसरं लग्न केलं, मुलाने सावत्र आईला संपवलं
पहाटे झोपेत असल्याची संधी साधत मुलाने सावत्र आईवर हल्ला केला
Jun 29, 2022, 08:48 PM ISTपाणी आणण्यासाठी पती उतरला, आरोपीने महिला मुलांसह गाडी केली हायजॅक
मांडीवरच्या चिमुरड्यासह आरोपीशी केला मुकाबला, महिलेने सांगितला चालत्या गाडीतला तो थरारक प्रसंग
Jun 27, 2022, 09:58 PM ISTनागपूर हादरलं! दारूच्या नशेत जावयाकडून सासू-सासऱ्यांची हत्या
नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगरमध्ये ही संपूर्ण घटना घडलीये.
Jun 26, 2022, 11:47 AM IST