crime news

धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले, 2 चिमुरड्यांचा समावेश

मुंबईत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरु

Jul 29, 2022, 03:07 PM IST

समुद्रात बुडालेल्या पत्नीचा व्हॉइस मेसेज, पतीसह कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली

पतीला वाटलं ती वाहून गेली, मात्र प्रत्यक्षात काही वेगळचं होत, 'त्या' व्हॉइस मेसेजने प्रकरणात आणला मोठा ट्विस्ट, काय आहे संपुर्ण प्रकरण वाचा

Jul 29, 2022, 10:23 AM IST

अकोला : भाच्याचा हत्येनंतर मामाकडून आत्महत्येचा बनाव; पोलिसांनी उघड केला गुन्हा

सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेल्या असलेल्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे

Jul 28, 2022, 03:33 PM IST
ED Notice ZP Officer Kisan Bhujbal In Teachers Recruitment PT1M13S

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 9 जणांना अटक

​Nagpur Crime News : Minor girl gan raped by 9 people : एका अल्पवयीन अकरा वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे घडली आहे.  

Jul 28, 2022, 09:20 AM IST

साताऱ्यातील वृध्द दाम्पत्याच्या खुनाचा उलघडा; नातेवाईकांनीच केली हत्या

साताऱ्यात वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती

Jul 27, 2022, 09:57 PM IST

नवरा बनला बायकोच्या जीवाचा शत्रू, एका सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आलं यामागील कारण

सानिया खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, जो तुमच्यासाठी खूप निष्काळजी असतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं.

Jul 27, 2022, 07:27 PM IST

दुष्काळ, सततच्या नापिकीने वैतागला, कर्जबाजारी शेतकरी गुन्हेगारीकडे वळला

मला अनेकांचं कर्ज चुकवायचं आहे, मला पैसे दे नाहीतर... शेतकऱ्याने दिली धमकी

Jul 27, 2022, 05:07 PM IST

Pune : शेजारच्या महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; वाचा नेमकं काय घडलं

सोमवारी तरुणाचा मृतदेह वैदवाडी कॅनॉल हडपसर येथे आढळून आला आहे

Jul 27, 2022, 03:00 PM IST

दीराने प्लान करुन वहिनीला संपवलं, पण त्याच्या एका चुकीमुळे संपूर्ण पितळ उघडं पडलं...

या दिराने पूर्ण प्रयत्न केला होता की, ज्यामुळे तो या प्रकरणात अडकणार नाही, परंतु असे असले तरी देखील अखेर पोलिसांनी आरोपीला शोधून काढलंच.

Jul 26, 2022, 09:49 PM IST

पुण्यात मध्यरात्री खुनाचा थरार; 28 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

पुणे शहराच्या मध्यावस्तीत घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे

Jul 26, 2022, 06:18 PM IST

नर्स असल्याचे भासवून बॅगेत घालून चोरलं बाळ; पोलिसांनी काही तासांत महिलेला घेतलं ताब्यात

अवघ्या एका दिवसाच्या बाळाचं अपहरण झाल्याने हॉस्पिटलमध्ये मोठी खळबळ उडाली होती

Jul 24, 2022, 11:13 PM IST

हौस भागवणं पडलं महागात; चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात

नाशिकमध्ये दोन अल्पवयीन चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

 

Jul 24, 2022, 04:26 PM IST

सावधान! चड्डी बनियन गॅंगकडून चोरीचा प्रयत्न; कुत्र्याने उधळला बेत, घटना CCTV मध्ये कैद

काही ठिकाणी चोरी करताना ही गॅंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Jul 24, 2022, 03:14 PM IST

अमरावतीमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळणं; शवविच्छेदनातून मोठा खुलासा

अमरावतीमध्ये रामपुरी कॅम्प परिसरातील विद्याभारती माध्यमिक विद्यालयाच्या १३ वर्षीय विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला होता

Jul 23, 2022, 05:52 PM IST