गुगलमध्ये या चार गोष्टी शोधत असाल तर सावधान, तुम्हालाही जावे लागू शकते तुरुंगात
तुम्हीही या गोष्टी गुगलवर सर्च करत असाल तर सावधान!
Aug 7, 2022, 05:55 PM ISTघरापासून अवघ्या 500 मीटरवरच होती, 10 वर्षांनी सापडली बेपत्ता मुलगी, थक्क करणारी कहाणी
अवघी सात वर्षांची असताना तिचं अपहरण झालं, कुटुंबिय आणि पोलिसांनी खूप शोध घेतला... वाचा मुंबईतलं धक्कादायक प्रकरण
Aug 7, 2022, 05:01 PM IST
चौघंही कॉलेजला गेले पण घरी परतलेच नाहीत, 7 दिवसांपासून बेपत्ता, समोर आली धक्कादायक माहिती
गेल्या आठ दिवसांपासून तीन तरुण आणि एक तरुणी बेपत्ता, अकोल्यात खळबळ
Aug 7, 2022, 04:18 PM ISTपुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा कळस! 'या' कारणाने आई-वडिलांनीच केली मारहाण, 6 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
नागपूरमध्ये अंधश्रद्धेची संतापजनक घटना, कारण ऐकूण तुमचाही होईल संताप
Aug 7, 2022, 12:25 PM ISTVideo : सीआयएसएफ जवानाचा AK-47 ने साथीदारांवर गोळीबार; एक साथीदाराचा मृत्यू, दुसरा जखमी
गोळ्या झाडण्यासाठी जवानाने आपल्याजवळ असलेल्या एके-47 रायफलचा वापर केला
Aug 6, 2022, 10:23 PM ISTVideo : मद्यधुंद स्कार्पिओ चालकाने दुचाकीस्वाराला नेले फरफटत; भीषण अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार स्कॉर्पिओच्या बंपरखाली अडकला होता
Aug 6, 2022, 04:18 PM ISTशेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी वाचाच
म्युच्यअल फंड किंवा शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात.
Aug 6, 2022, 03:21 PM ISTमहाराष्ट्र पुन्हा हादरला ! भंडारा येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, पीडित महिलेची स्थिती गंभीर
Bhandara Crime News : धक्कादायक आणि अत्यंत चिड आणणारी बातमी. बेघर महिलेवर तिघांकडून अत्याचार करण्यात आला.
Aug 6, 2022, 10:13 AM ISTगोळीबाराने धुळे शहर हदरले, तरुणाची गोळ्या घालून हत्या
Crime News : धुळे शहर गोळीबाराने हदरले आहे. शहरातील कुमारनगर भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. चिन्नु उर्फ चंदन पोपली असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
Aug 6, 2022, 09:40 AM ISTकौतुकास्पद! नागपूरच्या पोलीस आयुक्तांची लय भारी कामगिरी, तुम्हालाही वाटेल अभिमान
चोरीच्या तपासामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: लक्ष घातलं. दोन महिन्यांमध्ये चोरीचा छडा लावत महिलेला घरी जाऊन चोरी झालेला मुद्देमाल दिला.
Aug 5, 2022, 10:09 PM ISTसाता जन्माची शपथ घेतली, पण लग्नाच्या काही महिन्यातच पतीला संपवण्याची सुपारी दिली, वाचा नेमकं काय आहे प्रकरण
सात जन्म जिच्यासोबत राहण्याची शपथ घेतली होती त्याच धर्मपत्नीने घात करत पतीला कायमचं संपवलं.
Aug 5, 2022, 09:42 PM ISTगर्लफ्रेंडचा मृतदेह लोखंडी पेटीत लपवला, वर गादी टाकून त्यावरच अनेक रात्र झोपला
सिरीअल किलर उदयन दास या तरूणाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांसह त्याच्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली.
Aug 5, 2022, 05:32 PM ISTआई तू इतकी निष्ठूर का झालीस, माझी चूक तरी काय होती! मन हेलावणारी घटना
पोटच्या गोळ्याला 4 वर्ष जपलं, आजारपणाला कंटाळून चौथ्या मजल्यावरुन फेकलं
Aug 5, 2022, 03:42 PM ISTपक्का मित्र बनला कट्टर शत्रू! मित्राची केली इतकी निर्घृण हत्या की पोलिसही हादरले
रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार पाहून पोलिसांना संशय आला, कारमधलं दृश्य पाहून पोलीस हादरले
Aug 5, 2022, 03:06 PM IST
मुलाने विचारलं माझे वडिल कोण आहेत? आईने सांगितली 27 वर्षांपूर्वीची बलात्काराची 'ती' दुर्देवी घटना
एका महिलेने तब्बल 27 वर्षांनंतर तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत खुलासा केला आहे.
Aug 4, 2022, 09:44 PM IST