शिक्षकाला मुलीसोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं; बापाने मुलीसोबत जे केलं त्याने अख्खं राज्य हादरलं
उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jun 11, 2022, 07:36 PM ISTपोटचा मुलगाच झाला वैरी! आई-वडिलांची हत्या केली, बहिणीला फोन करुन म्हणाला...
आई-वडिलांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला, त्यानंतर त्याने बहिणीला फोन केला
Jun 10, 2022, 06:05 PM ISTCrime News: कोणावरही विश्वास ठेवून डेटवर जाण्यापूर्वी ही बातमी पाहा, ही घटना हादरवणारी
डेटिंग अॅपवर ओळख, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेट, पहिल्याच भेटीत तिच्यासोबत जे घडलं ते हादरवणारं
Jun 10, 2022, 04:54 PM ISTहादरवणारी बातमी! चैन स्नॅचर टोळी गजाआड; पोलीस मात्र सेक्स वर्कर्सच्या शोधात?
सोनसाखळीची चोरी करताना या चैन स्नॅचरच्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jun 10, 2022, 04:22 PM ISTमुलगा सतत लुडो खेळायचा...बापाच्या 'त्या' कृत्याने संपूर्ण कुटूंब हादरलं
संतापाच्या भरात जे वडिलांनी केले त्यामुळे संपूर्ण कुटूंब उद्ध्वस्त झालंय.
Jun 9, 2022, 08:28 PM ISTPUBG हत्याकांड : 'दरवाजा उघडून तपासत होतो आई जिवंत आहे का' मुलाच्या उत्तराने पोलीसही चक्रावले
PUBG खेळायला न दिल्याने मुलाने केली आईची हत्या, पोलीस तपासात मुलाची थरकाप उडवणारी उत्तरं
Jun 9, 2022, 07:49 PM ISTSidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयिताला पुण्यात अटक
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात सहभाग असलेल्या आरोपीला अटक
Jun 8, 2022, 05:30 PM IST
आई घराबाहेर असताना चिमुकलीवर नराधमाचा डोळा; घरात घुसून केलं दुष्कर्म
राज्यात अनेक ठिकाणी मुली महिलांवर अत्याचाराच्या घटना कानावर आदळत असतानाच आता आणखी एका घटनेनं बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
Jun 8, 2022, 07:48 AM ISTनाशिक हादरलं! आईच्या अपमानाचा बदला, मुलाचा तलवार, कोयत्याने उद्योजकावर हल्ला
नाशिक शहरात हत्येचं सत्र सुरुच, अल्पवयीन मुलांकडून उद्योजकावर हल्ला
Jun 7, 2022, 08:06 PM ISTसिंगर-रॅपर सिद्धू मूसेवाला प्रकरणानंतर आणखी एका रॅपरची हत्या, संगीत विश्वात शोककळा
रॉकडेल काउंटी शेरीफचे प्रवक्ते जेडेडियाह कँटी यांनी सांगितले की, ट्रबल लेक सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये 34 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली.
Jun 7, 2022, 05:50 PM ISTलॉजवर भेटण्यास नकार दिला, विवाहितेचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप स्टेट्सवर ठेवला
आरोपीने विवाहितेला भेटायला बोलावलं, पण तिने नकार देताच त्याने उचललं संतापजनक पाऊल
Jun 7, 2022, 05:39 PM ISTमोठी बातमी! शिरुरमध्ये न्यायालय परिसरात गोळीबार, पत्नी आणि सासूवर हल्ला
भरदिवसा न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ
Jun 7, 2022, 01:20 PM ISTकाळी जादू, आईवर संशय आणि हत्या
मुंबईच्या वडाळा परिसरात असाच एक गंभीर गुन्हा घडला आहे. या गुन्ह्यात मुलांनीच आपल्या आईची हत्या केली. हा गुन्हा संशयातून घडला आहे आणि संशय आहे काळ्या जादूचा
Jun 7, 2022, 12:04 PM ISTधक्कादायक ! दरोड्याचा बनाव; लहान मुलांना बांधून पतीने पत्नीचा कायमचा काढला काटा
Crime News : धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरोड्याचा बनाव करत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Jun 6, 2022, 09:16 AM ISTफरार कुख्यात गँगस्टर आबू खान याला अटक, 40 हून अधिक गंभीर दाखल
Gangster Abu Khan : अखेर फरार कुख्यात गॅंगस्टर आबू खान याला भंडाऱ्यातून अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे आहे.
Jun 6, 2022, 08:56 AM IST