शिक्षण केमिस्ट्रीचं मात्र मास्टरकी अंमलीपदार्थ बनवण्यात, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
मुंबईजवळून तब्बल चौदाशे कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त
Aug 4, 2022, 04:38 PM IST
उंदीर मारण्यासाठी औषध टाकणं महिलेला पडलं महागात, Maggie मध्ये टोमॅटो घातला आणि...
तुम्ही देखील उंदीर मारण्यासाठी टोमॅटोला औषध लावून ठेवता का? मग सावधान 'या' महिलेसोबत जे घडलं ते तुमच्यासोबत देखील घडू शकतं
Aug 3, 2022, 09:12 PM ISTअलिशान घरं, कार आणि करोडो रुपये... दोन सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरी सापडलं घबाड
सरकारी पगारापेक्षा दोनशे टक्के अधिक संपत्ती या कर्मचाऱ्यांकडे आढळली आहे
Aug 3, 2022, 08:40 PM ISTधक्कादायक! ट्रॅक्टर अडवल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, अंगावर घातली गाडी
ट्रक अडवल्याने एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Aug 3, 2022, 08:03 PM ISTधक्कादायक! मुंबईत लाखो रुपयांना होत होता नवजात मुलीचा सौदा, पोलिसांनी असा केला पर्दाफाश
अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे पोलिसांनी वेषांतर करुन सापळा रचला, मुंबईत रंगला अटकेचा थरार
Aug 3, 2022, 06:23 PM ISTज्या बापाने जग दाखवलं, त्याच्याच जीवावर उठला, चक्क 'या' कारणासाठी दिली जन्मदात्याच्या हत्येची सुपारी
बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ज्या बापाने पोराला जग दाखवलं त्याच बापाचा पोटच्या पोराने काटा काढला आहे. पोराने आपल्याच बापाची सुपारी दिली आणि बापाला संपवलं. या घटनेने संपुर्ण गावात खळबळ माजली असून पोटच्या मुलानेच बापाच्या हत्येची सुपारी दिल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील सलेपमुर गावामधून हे प्रकरण समोर आलं आहे.
Aug 3, 2022, 05:17 PM ISTसंतापजनक | 14 वर्षीय मुलीचे अपहरण आणि परराज्यात विक्री; कारण ऐकून बसेल धक्का
ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या पाच संशयिताच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.
Aug 3, 2022, 08:48 AM ISTखंडणीसाठी अपहरण केलेल्या १३ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, पोलिसांनी केली दोघांना अटक
आरोपींनी मृत मुलाच्याच फोनने खंडणी मागितली होती
Aug 2, 2022, 11:35 PM ISTमाझ्याशी लग्न कर, नाहीतर...; Video Call करत तरूणाकडून धक्कादायक कृत्य, तरुणीचा थरकाप
प्रेमामध्ये कोण काय करेल काही सांगता येत नाही...
Aug 2, 2022, 03:14 PM ISTनववधूने संपवली जीवन यात्रा, तीन महिन्यांपूर्वीच केला होता प्रेमविवाह
तीन महिन्यांपूर्वीच महिलेने प्रेमविवाह केला होता
Aug 1, 2022, 08:52 PM ISTसिनियर्सकडून विद्यार्थ्यांची रॅगिंग, VIDEO होतोय सोशल मीडियावर व्हायरल
विद्यार्थ्यांना रांगेत उभ करून छळल, रॅगिंगचा VIDEO पाहून महाविद्यालय प्रशासन हादरलं
Jul 31, 2022, 12:52 PM ISTधक्कादायक! शाळेच्या वर्गात हँड ग्रेनेड सापडल्याने खळबळ
विद्यार्थी खेळत असताना त्यांना हा हँड ग्रेनेड सापडला
Jul 30, 2022, 09:54 PM ISTधक्कादायक! सिक्युरिटी गार्डने महिलेला 20 व्या मजल्यावरून ढकललं, पण...
मुंबईत (Mumbai News) धक्कादायक आणि हादरवणारा प्रकार घडला आहे.
Jul 30, 2022, 06:41 PM ISTआईच्या मायेपुढे पोटची भूक ठरली वरचढ, दीड हजारात विकलं बाळ, महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना
कोरोनाने उद्ध्वस्त केलं, परिस्थितीपुढे हतबल झाली
Jul 29, 2022, 07:56 PM ISTकेक कापून स्वत:लाच दिल्या शुभेच्छा आणि पुढे जे घडलं ते मन हेलावणारं
असं काय घडलं की त्याने पत्नी-मुलीसोबत केक कापून घेतला अखेरचा श्वास
Jul 29, 2022, 05:13 PM IST