crime news

शेवटच्या श्वासापर्यंत 3 बहिणींनी एकमेकींची साथ दिली पण शेवटी.....एका घटनेनं घात केला

Whatsapp स्टेटस ठेवलं आणि प्रत्यक्षात घडलं....एकाच कुटुंबातील 3 बहिणींसोबत घडला दुर्दैवी प्रकार

May 29, 2022, 04:36 PM IST

तीन वर्षांच्या निष्पाप नातीसोबत आजोबाचे गैरवर्तन, चिमुरडी आढळली बेशुद्धावस्थेत

Crime News :तीन वर्षांच्या निष्पाप नातीसोबत आजोबाने गैरवर्तन केल्याची धक्कादाक आणि लाज आणणारी घटना समोर आली आहे. 

May 29, 2022, 12:09 PM IST

सासुरवाडीतून मुलाला घेऊन जाण्यासाठी आला, सासऱ्याने जावयाला टेम्पोखाली चिरडलं

आपल्या मुलाला नेण्यासाठी सासुरवाडीला आला, पण जावयासोबत घात झाला

May 28, 2022, 06:12 PM IST

एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्येनं खळबळ, मृतांमध्ये दोन गर्भवती महिला, दोन चिमुकले

एकाच कुटुंबातील तीन महिलांसह दोन मुलांच्या हत्येनं खळबळ, विहिरीत फेकले मृतदेह

 

May 28, 2022, 04:02 PM IST

धक्कादायक! कॉपी करताना पकडलं, विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय

कृषी पदवीका अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान धक्कादायक घटना

May 27, 2022, 10:10 PM IST

अलिशान बंगला, शोरुम आणि लक्झरी लाईफस्टाईल, करोडपती पंक्चरवाल्याची अशी झाली पोलखोल

हायवेवर त्याचं टायर पंक्चर काढण्याचं छोटसं दुकान होतं, पण त्याची लाईफस्टाईल मात्र एखाद्या श्रीमंतासारखी होती

 

May 27, 2022, 09:18 PM IST

UP Crime News: पोलिसांच्या छाप्यादरम्यान विष प्राशन केलेल्या आई आणि मुलीचाही मृत्यू, काय आहे हे संपूर्ण प्रकरण

 Crime News:  पोलिसांच्या छाप्यादरम्यान आरोपीची आई आणि बहिणीचाही विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचीबाब पुढे आली आहे. 

May 27, 2022, 08:31 AM IST

Crime News : 13 वर्षात हा इन्स्पेक्टर बनला करोडपती, 8 कोटी 73 लाखांचा मालक

 Crime News : आता एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. हा सरकारचा अधिकारी आहे की कुबेरचा नातेवाईक, असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. इतकी त्याने माया कमी काळावधीत जमवली.  

May 27, 2022, 08:12 AM IST

मुंबईतल्या तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा, कारण कळताच पुरलेला मृतदेह बाहेर काढला

बेवारस म्हणून तरुणाचा मृतदेह पुरण्यात आला, पण 15 दिवसांनी धक्कादायक कारण आलं समोर

May 25, 2022, 07:51 PM IST

Yasin Malik Case : फुटिरतावादी नेता यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

दहशतवादी कारवायासाठी टेरर फंडिंगप्रकरणी यासीन मलिकला दोषी ठरवण्यात आलं होतं

May 25, 2022, 06:17 PM IST

Afridi On Yasin Malik | आफ्रिदी पुन्हा बरळला, यासिन मलिकची पाठराखण

Shahid Afridi On Yasin Malik | पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे.  

 

May 25, 2022, 05:34 PM IST

धक्कादायक! पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा निर्घृण खून

त्याला मुलीचा फोन आला म्हणून तो भेटायला गेला, पण परत घरी आलाच नाही

May 25, 2022, 03:47 PM IST

नवऱ्याची हत्या केली तर 15 लाखांचा विमा मिळेल, पत्नीने काय केलं पाहा

तिला पतीपेक्षा 15 लाख रुपये महत्त्वाचे होते, यासाठी तिने रचला असा कट

May 24, 2022, 08:32 PM IST

स्पा सेंटरच्या नावाखाली sex racket ; राजकीय पक्षाशी संबधित महिलेचे नाव समोर येताच खळबळ

एका स्पा सेंटरवर कारवाई करत ग्वाल्हेर पोलिसांनी बाहेरून कॉन्ट्रॅक्टवर बोलावलेल्या दोन मुलींना अटक केली आहे. 

May 24, 2022, 12:28 PM IST