Kalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना
दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय. प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार केले आहेत.
Jan 5, 2023, 03:46 PM ISTCrime News : क्रूरतेचा कळस... क्लासवरुन परतणाऱ्या विद्यार्थिनीवर गँगरेप
Crime News : तरुणाने विद्यार्थिनीला बोलण्यात गुंतवून तिचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी नेले. यानंतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या चौघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. आरोपींनी तिला इतके ओरबाडले की ती बेशुद्ध झाली
Jan 4, 2023, 07:40 PM ISTशिट्टी मारतो... छेड काढतो... सिल्लोडमधल्या त्या तरुणाच्या खूनाचं रहस्य उलगडलं
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संभाजीनगरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती, पण पोलीस तपासात वेगळीच कहाणी समोर आली
Jan 4, 2023, 06:51 PM ISTPune Crime News : तिने दारु मागितली म्हणून रागाच्या भरात...; पुण्यातल्या घटनेने खळबळ
Pune Crime : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. मात्र गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Jan 4, 2023, 04:57 PM ISTDelhi Kanjhwala case : 'त्या' रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने केला धक्कादायक खुलासा
Delhi Crime : दिल्लीतील कंझावला प्रकरणात अंजलीची मैत्री निधीने त्या रात्री नेमकं काय घडल? याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Jan 4, 2023, 02:52 PM ISTMaharashtra Crime News : उत्तर प्रदेशातील मजुराचा धुळ्यात खून, महिलेसोबतच्या संबधानंतर मित्रानेच केली हत्या
Dhule Crime News : धुळे पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्ही तपासाच्या आधारे आरोपीला पनवेल येथून अटक केली आहे. हत्येच्या दिवशी दोघेही एकत्र होते. मात्र त्यानंतर आरोपीने मित्राचीच हत्या करत तेथून पळ काढला
Jan 4, 2023, 09:26 AM ISTNashik Crime: काय काळ आलाय; भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, हद्द म्हणजे महिलांचाही या कृत्यात हात?
Nashik Crime: पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती (Nashik Crime) वाढू लागली असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. सध्या नाशिकमध्ये अशाच एका घटनेनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. एका भोंदूबाबानं चक्क महिलेवर तीन वर्ष लैंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 3, 2023, 03:56 PM ISTRat Murder Case: एका उंदराचा मृत्यू झाला काय आणि.... चक्क केलं पोस्टमार्टम, आता प्रकरणाला वेगळं वळण
Rat Murder Case : एका उंदराचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर असं काही घडलं की चक्क त्याचे पोस्टमार्टम केले. शवविच्छेदन (Rat Post-mortem) अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 3, 2023, 03:46 PM ISTDelhi Girl Dragged Case : अंजलीच्या लैंगिक शोषणाबाबत मोठी अपडेट, पोस्टमार्टममध्ये आली 'ही' बाब समोर
Delhi Girl Dragged Case : कांजवाला प्रकरणात मृत अंजलीसोबत कोणतेही लैंगिक अत्याचार झाले नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे.
Jan 3, 2023, 03:44 PM ISTPune Crime : WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली... पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime : हॅपी न्यूअर म्हटलं नाही म्हणून तरुणाचा हात तोडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Jan 3, 2023, 01:33 PM ISTJalna Crime : तिसऱ्या लग्नाच्या गोष्टीचा वर्षभरातच शेवट... पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडत पतीनं केला अपघाताच बनाव
Jalna Crime : वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या पतीने पत्नीला संपवलं आहे. हत्येनंतर स्वतःला वाचवण्यासाठी हा अपघात असल्याचे दाखवण्यासाठी बनाव देखील रचला होता.
Jan 2, 2023, 04:32 PM ISTNagpur Crime : क्रुरतेचा कळस! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, बापाने दोन दिवसांच्या बाळासोबत केलं धक्कादायक कृत्य
माणसाने किती क्रुर असावं, अमरावतीमधल्या 'त्या' घटनेने महाराष्ट्र हादरला... पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पण दोन दिवसांच्या बाळाला क्रुर शिक्षा
Jan 2, 2023, 04:01 PM ISTDelhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा
Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.
Jan 2, 2023, 12:53 PM ISTDelhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील
Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे.
Jan 2, 2023, 09:26 AM ISTधक्कादायक! लहान भावाला संपवून मोठा भाऊ शेजारीच झोपला; शुल्लक कारणावरुन गेला जीव
Parbhani Crime News : आईच्या आजारपणात दोन्ही भाऊ एकत्र आले होते. मात्र शुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका भावाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे
Jan 1, 2023, 05:23 PM IST