नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं...; कारने पाठलाग करत तरुणाची हत्या
Nagpur News : वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या निर्घृण हत्येने परिसरात घबराट पसरली आहे. तरुणाच्या हत्येनंतर आरोपींनी तिथून पळ काढला आहे
Jan 1, 2023, 01:27 PM ISTCrime News : थर्टी फस्टच्या धामधूमीत नवी मुंबईत घडली भयानक घटना; ड्युटीवर असलेल्या पोलिसानेच तरुणीवर...
नवी मुंबईतील सानपाडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी ही आयआयटीची विद्यार्थीनी आहे. ती सानपाडा येथील एका इमारती बाहेर फेरफटका मारत होती. यावेळस तिच्यासह हा प्रकार घडला. पोलीस कॉन्स्टेबलने तिचा विनयभंग केला आहे.
Dec 31, 2022, 09:09 PM ISTमुंबईतल्या साई पालखीतील तरूणावर शिर्डीत गोळीबार, धक्कादायक घटना!
जखमीवर शिर्डीतील साईबाबा हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू
Dec 30, 2022, 05:26 PM ISTपुण्यात चाललंय काय! महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न, विवस्त्र होत केला पाठलाग
शिवसेना कार्यालयावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात एका महिला रिक्षाचालकावर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
Dec 30, 2022, 03:40 PM ISTAurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष
Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे
Dec 30, 2022, 10:27 AM ISTCrime News: बारा वर्षाची मुलगी 4 महिन्याची गर्भवती, बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर
Child Marriage in Yavatmal: सध्या बालविवाहाच्या प्रकारांना अजूनही आळा बसल्याचं दिसत नाही. बालविवाहाचा (Child Marriage) असाच एक धक्कादायक प्रकार यवतमाळ इथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या या धक्कादायक प्रकारानं सगळीकडेच खळबळ (Shocking News) माजवली आहे.
Dec 28, 2022, 06:56 PM ISTबाटलीत नेमकं असं काय होतं? कोल्ड्रिंक पिताच तरुण जागीच झाला बेशुद्ध... पोलीसात तक्रार दाखल
फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांनी तहान लागली म्हणून कोल्ड्रिंकच्या बाटल्या विकत घेतल्या, पण कोल्ड्रिंक पिताच यातला एक तरुण जागेवरच कोसळला
Dec 27, 2022, 10:00 PM IST'माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त वेळा ठेवला शरीर संंबंध पण..', पोलिसाचे तरूणीसोबत धक्कादायक कृत्य!
लग्नाचं आमिष दाखवत तरूणींची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण आपण पाहिली आहेत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका पोलिसाने लग्नाचं आमिष दाखवत तरूणीसोबत शारीरिक संंबंध ठेवले.
Dec 27, 2022, 08:09 PM ISTतरुणीच्या साखरपुड्यातच विवाहित प्रियकराने दाखवला 'तो' फोटो; पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News : आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. पण काही विकृत स्वतःसोबत आपल्या प्रियकराचेही आयुष्य उद्धवस्त करत हे प्रेम मिळवण्याचे प्रयत्न करतात.
Dec 27, 2022, 05:39 PM ISTVideo : भर रस्त्यात तरुणींचा हाय वोल्टेज ड्रामा, मुलीवर लाठाकाठ्यांची बरसात करत मुलींची दादागिरी
Viral Video : सामान्यपणे मुलांची दादागिरी आपल्याला पाहिला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क मुलींचा तुफान राडा पाहिला मिळतं आहे.
Dec 26, 2022, 01:42 PM ISTSushant Singh Rajput : "101 टक्के सुशांतची हत्याच....पोस्टमोर्टम करताना मी...", SSR मृत्यू प्रकरणी नवा खुलासा
Sushant Singh Rajput Death Case : अभिनेता सुशांत सिंगच्या राजपूतच्या मृत्यूचे गूढ काळानुसार अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांने नवा खुलासा केला आहे.
Dec 26, 2022, 01:39 PM ISTAurangabad Crime: धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे महिलेचा मृत्यू
Aurangabad Crime : पतीच्या सांगण्यावरून वैशालीने त्या गोळ्या खाल्ल्या तीच दुर्दैव म्हणून या गोळ्यांचा ओव्हरडोस ( Abortion Pills Overdose ) झाला त्यामुळे तिला अति रक्तस्त्राव (bledding) होऊ लागला आणि तिच्या शरीरातील रक्त कमी झालं
Dec 26, 2022, 12:28 PM ISTशिष्यच निघाला चोर; जैन मंदिरात चोरी करणारा 2 दिवसांत पोलिसांच्या ताब्यात
Sambhaji Nagar Crime : कचनेर येथील जैन मंदिरातून (Jain Temple) एक कोटी किमतीच्या सोन्याच्या मूर्तीची (Gold idol) चोरी झाल्याची खळबळजन घटना शनिवारी समोर आली होती. पोलिसांनी आता या संशयित आरोपीला परराज्यातून अटक केली आहे
Dec 26, 2022, 10:58 AM ISTकधी दगडफेक तर कधी महिलांना भरते धडकी ...; महाराष्ट्रातील 'या' स्थानकांदरम्यान प्रवास करताना सावधान
कधी कधी या स्थानकांदरम्यान गोळीबाराच्या देखील घटना घडल्याचे पाहायला मिळालं आहे. मात्र पोलिसांनी वाढवलेली गस्त आणि प्रवाशांची सतर्कता यामुळे दरोड्यांचे प्रमाण सध्या कमी झालय.
Dec 26, 2022, 09:58 AM ISTShocking News: रोगापेक्षा भयंकर उपाय; लघवीला प्रॉब्लेम होता, डॉक्टरने डायरेक्ट प्रायव्हेट पार्ट कापला!
Doctor cut the private part : शाहद गावात राहणाऱ्या 50 वर्षाच्या रुग्णाला लघवीचा प्रॉब्लेम होता. उपाय म्हणून शुक्रवारी रात्री त्यांना नातेवाईकांनी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी ऑपरेशनचा (Surgery) सल्ला दिला
Dec 26, 2022, 12:48 AM IST