नाशिक हादरले! महाविद्यालयीन तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा बलात्कार
Nashik Crime News: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर येत आहे.
Jan 2, 2025, 11:03 AM IST
Big Breaking : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक; क्रीडा विभाग 21 कोटींचा घोटाळा
संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरुन त्याला अटक करण्यात आली.
Jan 1, 2025, 04:57 PM ISTखळबळजनक! नातेवाईकांना बाहेर थांबवलं अन् मुलीसोबत... कल्याणमध्ये भोंदूबाबाचं संतापजनक कृत्य
Kalyan News : कल्याणमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आल्यानं आता पुन्हा एकदा इथं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Dec 31, 2024, 07:29 AM IST
नागपुरात हत्येची मालिका, 6 दिवसांत तब्बल 6 हत्या, नागपुरकर भीतीच्या छायेखाली
गेल्या 6 दिवसात नागपुरात तब्बल 6 खून झाले असून त्यामुळे नागपुरमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलंय. हत्येची ही मालिका थांबण्याचं नावचं घेत नाहीये.
Dec 30, 2024, 08:00 PM ISTबदलापूर हादरलं! मैत्रिणीने बिअर पाजल्यानंतर तिच्या रिक्षाचालक मित्रानं केला बलात्कार; लोखंडी कपाटात...
Crime News Badlapur Sexual Assault: हा सारा प्रकार बदलापूरमध्ये घडला असून पीडिता ही मूळची मुंबईची राहणारी आहे. या तरुणीबरोबर 21 तारखेला हा धक्कादायक प्रकार घडला.
Dec 28, 2024, 06:35 AM IST'संवाद अर्धवटच राहिला, नंतर फोनच लागला नाही' हिंगोलीचा तरूण अभियंता इराणमध्ये बेपत्ता
Crime News Today: हिंगोलीतील तरुण इराण येथे कामासाठी गेला असतानाच तो बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीने मदतीची मागणी केली आहे.
Dec 27, 2024, 12:12 PM IST
राजगुरूनगरमध्ये २ चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या
In Rajgurunagar, 2 children were tortured and killed
Dec 26, 2024, 08:45 PM ISTप्रसिद्ध रेडिओ जॉकीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, फ्लॅटवर सापडला मृतदेह
RJ Simran Singh Death : सिमरन सिंहचा मृतदेह हरियाणा आणि दिल्लीजवळ असलेल्या गुरुग्राम शहरातील तिच्या फ्लॅटवर सापडला. मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं असून याच्या माध्यमातून मृत्यूचं नेमकं कारण काय याचा खुलासा होईल.
Dec 26, 2024, 08:26 PM IST'आमच्या बॉसला मुलगा झालाय!' मुंबईत वयोवृद्धांना लुटणाऱ्या 'बोल बच्चन गँग' च्या दोघांना अटक
Bol Bachchan Gang: खार पोलिसांनी एका टोळीला अटक केली आहे. मुंबईत जेष्ठ नागरिकांना हेरुन ही टोळी त्यांना जाळ्यात ओढायची.
Dec 26, 2024, 02:30 PM ISTगर्लफ्रेंडने भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंडचं गुप्तांगच कापलं; समोर आलं धक्कादायक कारण
Shocking Crime News: या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता समोरचं दृष्य पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला.
Dec 24, 2024, 08:21 AM ISTमहिन्यला फक्त 13 हजार रुपये पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याची कमाई 21 कोटी 59 लाख 38 हजार
2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सरकारलाच थोडा थोडका नाही तर तब्बल 21 कोटींचा गंडा घातलाय. छत्रपती संभाजीनगरात हा घोटाळा उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. कोण आहे हा महाठग ज्यानं सरकारलाच कोट्यवधींना लुबाडलं.
Dec 23, 2024, 08:25 PM ISTचुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई
कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Dec 21, 2024, 09:09 AM IST'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड
Kalyan attack marathi family : कल्याणमधील एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीकरून करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध.
Dec 21, 2024, 08:51 AM IST
हार्मोन्सचे इंजेक्शन देऊन मुलांना गोरं करायचे, अन् नंतर...; मुंबई पोलिसांकडून भयंकर रॅकेटचा पर्दाफाश
Mumbai News Today: मुंबई पोलिसांनी अलिकडेच एक भयंकर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुलांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
Dec 18, 2024, 09:21 AM IST
Maharashtra Crime : राजकारणाचा 'बिहार' पॅटर्न? ठाकरे सेनेच्या शहर प्रमुखांचे अपहरण अन् ड्रॉयव्हरमुळे चार तासात...
Nanded Crime : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केलं पण त्यानंतर ड्रॉयव्हरमुळे चार तासात...
Dec 14, 2024, 10:43 PM IST