crime news

मुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'

Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं 'Sorry mom, I killed you, I miss you'.

Aug 30, 2024, 07:44 PM IST

मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष दिलं, आईचा जीव घेण्यासाठी लेकीनेही...

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष देऊ मारण्याचा प्रयत्न केला. या कटात मुलगीही सहभागी होती, असं त्याच म्हणं आहे. 

 

Aug 30, 2024, 01:56 PM IST

प्रेम, धोका आणि हत्या! पत्नीच्या खर्चाला त्रासून रचला मोठा कट; पोलीसही चक्रावले

Crime News : तिचा खर्चाला कंटाळून पतीने तिच्या हत्येचा कट रचला. मित्रांच्या मदतीने त्याने पत्नीचा अपघात घडवून आणला. पण पोलिसांनी हा अपघात नसून हत्याचा असल्याचा गौप्यस्फोट केला.  

 

Aug 29, 2024, 04:08 PM IST

विमानतळात घुसून कोयता हल्ला! पत्नीचं अफेर असल्याच्या संशयावरुन कर्मचाऱ्याला संपवलं

Airport Attack: देशातील विमानतळांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार अंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनस 1 मधील पार्कींगजवळ घडला असून या घटनेमध्ये एका विमानतळ कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Aug 29, 2024, 06:45 AM IST

महाराष्ट्रात चाललयं काय? शिक्षकाने वर्गातचं विद्यार्थीनीला Kiss केलं

 मुलींची छेड करणाऱ्या शिक्षकाला भर रस्त्यात नागरीकांनी चोपले आहे. विरारमध्ये हा प्रकार घडला आहे.

Aug 28, 2024, 05:52 PM IST

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य

Nashik Crime News : रस्त्यावरून जाणेही कठीण झालं होतं. तो सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता. रोड रोमिओच्या या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय.

Aug 28, 2024, 11:11 AM IST

धक्कादायक! बिहारमध्ये तालिबानी शिक्षा; संशयित चोराच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिर्ची पावडर

Chilli powder in private part : बिहारमध्ये संशयित चोराला नागरिकांनी अशी काही शिक्षा दिलीये की नागरिकांवर गुन्हा दाखल करावा लागलाय.

Aug 27, 2024, 11:33 PM IST

कारचा AC सुरु होता, गाडीत गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड पोलिसांना सापडले 'या' अवस्थेत

कार बराच वेळ रस्त्यावर उभी होती, एसी सुरु होता त्यामुळे काचांवर धुके होते. शंका आल्यानंतर वाटसरुन कारमध्ये डोकावून पाहिलं तर आतामध्ये कपलची अवस्था पाहून त्याने पोलिसांना बोलावलं. 

Aug 27, 2024, 05:46 PM IST

Nashik News : नाशिक हादरलं! विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले आणि...

Nashik News : राज्यात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या अनेक अप्रिय घटनांनी खळबळ माजवलेली असताना नाशिकमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. 

 

Aug 27, 2024, 12:05 PM IST

फुल्ल हाय व्होल्टेज ड्रामा! नवऱ्याच्या हालचालींवर संशय आल्याने पत्नीने पोलिसांसह गाठलं हॉटेल; रुममध्ये 2 तरुणी अन्...

Extra Marital Affair : नवऱ्याच्या हालचालींवर पत्नीला संशय आला. म्हणून तिने नवरा नेमका काय करतोय याचा छडा लावण्यासाठी एक दिवस त्याचा पाठलाग केला तेही पोलिसांना सोबत घेऊन. तिथे गेल्यावर रुममध्ये आक्षेपार्ह गोष्टी तर दोन तरुणी या...या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. 

Aug 26, 2024, 05:08 PM IST

मुलगा परदेशात, मध्यरात्री सुनेच्या खोलीतून आवाज ऐकून सासरच्यांना जाग आली; मग...

जर मुलगा परदेशात आहे, तर सुनेच्या खोलीतून आवाज कसा ऐकून येतो. या संशयात सासू सासऱ्याने सूनेच्या खोलीचा दरवाजा ठोकला अन् हे काय सून प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. 

Aug 25, 2024, 12:07 PM IST

Love Affair : चुलत बहिणीच्या प्रियकरावर जडला जीव, बहिणीला समजताच शेतात बोलवलं अन्...

Rajsathan Crime News: राजस्थानमधील अजमेर येथील केकरी येथे प्रेमप्रकरणातून बहिणीनेच आपल्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aug 24, 2024, 08:00 PM IST

Shocking News : या असल्या बाईला आई म्हणायचं? दोन लेकरांना मारहाण करत गुप्तांगाला दिले गरम चाकूचे चटके

आईनेच दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ करत गुप्तांगाला गरम चाकूने चटके दिले आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Aug 23, 2024, 09:12 PM IST