महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीने वाढवली चिंता, 2016 ते ऑक्टोबर 2024 पर्यंतची आकडेवारी समोर
महाराष्ट्रात सायबर गुन्हे भयानक पातळीवर पोहोचले आहेत. ज्यामुळे डिजिटल फसवणूक आणि ऑनलाइन गुन्हेगारी कारवाया रोखण्यात राज्य पोलिसांची अकार्यक्षमता उघड झाली आहे.
Feb 20, 2025, 02:04 PM ISTवर्ध्यात अघोरी प्रकाराने खळबळ, अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरुस्त करून देतो म्हणत 50 हजारांची फसवणूक
कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केलाय. आपल्या अतेंद्रीय शक्तीने पायाचा आजार दुरूस्त करून देतोय. असा दावा वर्ध्यातील भोंदूबाबाने केलाय.
Feb 20, 2025, 01:10 PM ISTCrime Story : ती इंग्लिश मेम, तो गोव्यातील सराईत गुन्हेगार; बीचवर विवस्त्र अवस्थेत सापडला तिचा मृतदेह!
Goa Crime News: गोव्यात आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. आरोपी विकट भगतला कोणती शिक्षा सुनवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Feb 15, 2025, 12:53 PM IST28 वर्षीय मुलाची आई वयाच्या 50 व्या वर्षी पडली प्रेमात, शेजाऱ्याशी विवाहबाह्य संबंध असल्याच घरी कळलं अन् मग...
Crime News : वयाच्या पन्नाशीत ती प्रेमात पडली, आईचं शेजाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच 28 वर्षीय मुलाला कळलं अन् त्यानंतर जे घडलं ते अतिशय धक्कादायक होतं.
Feb 14, 2025, 05:22 PM IST
संभाजीनगरात महिना 20 हजार कमवणाऱ्याकडे 16 लाखांचा गॉगल; पोलीस हादरले! हा तरुण आहे तरी कोण?
Chhatrapati Sambhaji Nagar: जप्त केलेला हा गॉगल पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी नगरमधील पोलीस खात्यातील अधिकारीही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.
Feb 12, 2025, 10:05 AM ISTनवी मुंबईत दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण करुन हत्या करणाऱ्या दुक्कलीपैकी एका आरोपीला अटक
Navi Mumbai News : नवी मुंबईत मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये वाढ झाली असून असंच एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.
Feb 12, 2025, 07:04 AM ISTCrime News : मामीचा भाच्यासोबत बेडरूममध्ये रोमान्स, तेवढ्यात मामा आला अन्...
Extra Marital Affair : प्रेम आंधळ असतं पण नात्याच्या काळीमा फासणारी ही घटना अतिशय धक्कादायक आहे. लग्नानंतरच विवाहबाह्य संबंध समाजाला कळेल या भीतीतून एका गुन्हाचा जन्म होणे.
Feb 8, 2025, 09:26 PM IST
नाशिकमध्ये कोयत्यानं हल्ला; अंबड पोलिसात गुन्हा दाखल
Nashik Crime News Attack On Youth
Feb 7, 2025, 03:25 PM ISTAIDS बाधित तरुणाने 6 जणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून...; गुजरातमध्ये हादरवणारा प्रकार
AIDS Infected Youth Lured Girls Into Love Trap: पोलिसांनी एका प्रकरणामध्ये या आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा समोर आला
Feb 7, 2025, 02:17 PM ISTBadalapur Crime: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपीच्या कुटुंबियांची अचानक माघार
Badlapur Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय.
Feb 6, 2025, 09:33 PM ISTकोल्हापूर हादरले! मोलकरणीच्या मुलाने निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून बंदूक चोरली, माळरानावर जाऊन...
Kolhapur News Today: कोल्हापुरात अल्पवयीन मुलाचा हवेत गोळीबार निवृत्त पोलीस अधिका-याची रिव्हॉल्वर मुलानं चोरली
Feb 4, 2025, 11:03 AM IST
शारीरिक संबंधादरम्यान गळा दाबला; चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि मग....
अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि शेजारी व्यक्तीशी ठेवला शारीरिक संबंध. पण या दरम्यान नेमकं काय झालं?
Feb 3, 2025, 09:36 AM ISTBeed Crime News: बीड जिल्ह्यात 183 शस्र परवाने रद्द
Beed Crime News Total 183 Weapons Licence Cancelled
Feb 2, 2025, 01:05 PM ISTमोबाईलचा स्क्रीन गार्डमुळे जीव गेला; सांगलीतील मोबाईल दुकानदाराचा भयानक मृत्यू
मोबाईलचा स्क्रीन गार्ड बेतला जीवावर बेतला आहे. सांगलीत मोबाईल दुकानदाराचा धक्कादायकरीत्या मृत्यू झाला आहे.
Jan 26, 2025, 04:38 PM IST
क्रिकेटच्या इतिहासात मृत्यूदंडाची शिक्षा झालेला 'हा' आहे एकमेव क्रिकेटर
४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूला न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
Jan 26, 2025, 12:55 PM IST