Viral Video: सोसायटीतल्या चिमुकल्यांवर सोडला कुत्रा, विचारायला गेलेल्या वृद्ध दांपत्यालाच बहिणींची मारहाण!
नोएडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली, यात दोन बहिणींनी पाळीव कुत्र्याच्या वादावरून एका वृद्ध दांपत्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर सेक्टर 113 पोलिस ठाण्यात या बहिणींवर मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Oct 26, 2024, 07:14 PM ISTसत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...
Crime News : महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या बाबतीच घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मागील काही काळापासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 24, 2024, 11:04 AM IST
धोतर घालायचं की बर्म्युडा यावरुन बाचाबाचीनंतर मुलाने वडिलांना संपवलं; धाकट्या भावाने...
Man Killed Father: समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने धाकट्या भावाकडे 300 रुपये देत दारु आणण्यास सांगितली होती. त्यानंतर राहत्या घरात हे बाप-लेक एकत्र मद्यपान करण्यासाठी बसले होते.
Oct 18, 2024, 07:15 AM IST'माझ्या आईला संपव मी तुझ्याशी लग्न करेन...'; मुलीनेच दिली हत्येची सुपारी, कारण हादरवणारं
Crime News Today: आईने मुलीच्या हत्येचा कट रचला मात्र, मुलीला आईचा हा प्लान समजताच तिने आईलाच संपवण्याचा प्लान रचला.
Oct 14, 2024, 12:16 PM ISTSalman Khan च्या जीवावर का उठलीय लॉरेन्स बिश्नोई गँग? जाणून घ्या Inside Story
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळा झाडून हत्या करण्यात आली. यानंतर रविवारी लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्विकारली. सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय की, सलमान खानमुळे....
Oct 13, 2024, 01:35 PM IST
प्रियकरासह शारिरीक संबंध ठेवत होती पत्नी, तितक्यात तिथे पोहोचला पती; त्यानंतर....; गावात खळबळ
पतीने प्रियकरासह आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर पत्नीने त्याचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने लोखंडी रॉडने पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह 20 किमी दूर राष्ट्रीय महामार्गावर पुरून टाकला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
Oct 10, 2024, 07:17 PM IST
वडिलांच्या निधनानंतर आईने दुसरं लग्न केलं, 8 वर्षांच्या मुलाला अनाथाश्रमात सोडलं; पण तिथेच लेकाने...
Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 8 वर्षांच्या मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. पण कारण फारच धक्कादायक आहे.
Oct 10, 2024, 03:22 PM ISTInside Story : ...म्हणून चंदनने शिक्षक, पत्नी आणि 2 मुलींची केली हत्या; अमेठी हत्याकांडात मोठा खुलासा
Amethi Murder Case : आरोपी चंदन रायबरेलीहून अमेठीला बुलेट वरुन आला. त्यानंतर भवानी धाम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर तो शिक्षकेच्या घरी गेली अन् संपूर्ण कुटुंबाची गोळ्या घालून हत्या केली. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या हत्याकांडचा खुलासा झाला.
Oct 5, 2024, 02:06 PM ISTचित्रपटाला लाजवेल असा कट; वडिलांच्या हत्येचा बदला 22 वर्षांनी घेतला, पण एक चूक आणि आरोपी फसला
Man Kill Father Murderer After 22 Years: एका व्यक्तीने 22 वर्ष त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. पण एक चूक आणि आरोपी पकडला गेला.
Oct 4, 2024, 11:17 AM IST'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?
Cyber Crime : पोलिसांनी एका सायबर गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगने एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल पाच कोटी रुपयांना ठगवलं. फसवणूकीच्या नव्या फंड्याने सायबर पोलिसांही हैराण झाले आहेत.
Oct 3, 2024, 03:04 PM ISTऑफिसवरुन घरी जाणाऱ्या महिलेशी धावत्या स्कुटीवर छेडछाड! Dash Cam मध्ये रेकॉर्ड झाला Video
Molestation Of Women On Scooter Video: हा धक्कादायक व्हिडीओ ही महिला जात असलेल्या रस्त्यावर तिच्या मागे धावत असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलिसांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Oct 2, 2024, 03:58 PM ISTरात्र होताच सासरा जायचा सुनेच्या बेडरूममध्ये, मुलगाही राहायचा गप्प, अखेर 10 वर्षांनी सासूने उचललं टोकाचं पाऊल
गेल्या 10 वर्षांपासून सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध होते. सासूने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे अखेर सासूने....
Sep 30, 2024, 03:49 PM IST
महिला पोलिसावर ब्लेडने हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक कारनामा, मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णावर हल्ला
Ulhasnagar Crime: आरोपी बाबासाहेब सोनवणे विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 30, 2024, 01:56 PM ISTShocking : मामीनं केला घात? बर्थडे पार्टीत दारू पाजून दहावीच्या मुलीवर दोघांचा अत्याचार; महाराष्ट्र पुन्हा हादरला
Akola News : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये आणखी एका प्रकरणामुळं खळबळ माजली आहे. बर्थडे पार्टीच्या निमित्तानं दहावीच्या मुलीला...
Sep 27, 2024, 12:03 PM IST
अकोला हादरलं! वाढदिवसादिवशीच जिवलग मैत्रिणीने धोका दिला; एका रात्रीत आयुष्य झालं उद्धवस्त
Crime News : अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवलग मैत्रीणीच्या मित्रांनीच बलात्कार केला आहे.
Sep 26, 2024, 10:20 PM IST