crime marathi news

सैफच्या हल्लेखोराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, 2 महिन्यांपूर्वी नाहूरमध्ये लोकांनी पकडून पोलिसात दिले पण...

Saif Ali Khan attacker: पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे.

Jan 18, 2025, 01:58 PM IST

Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले. 

Jan 15, 2025, 06:26 PM IST
Dharashiv Murder sibling fight over water dispute 3 Death Crime Marathi news PT1M4S

धाराशिव, पाण्यावरुन वाद, तिघांचा मृत्यू

Dharashiv Murder sibling fight over water dispute 3 Death Crime Marathi news

Jan 6, 2025, 10:10 PM IST

Dharashiv Crime: पाण्याच्या वादातून भावकीचे भांडण, एकाच घरातील तिघांचा मृत्यू

Dharashiv Crime: शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कोणाची यावरून वादाला तोंड फुटलं.

Jan 6, 2025, 06:50 PM IST

झिशान सिद्दीकीही बिश्नोईच्या निशाण्यावर?

Zishan Siddique: ज्या शूटर्सनी बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या केली, त्यांनी जो जबाब मुंबई पोलिसांना दिलाय त्यातून मोठा खुलासा समोर आलाय. 

Oct 14, 2024, 09:56 PM IST

बदलापूरनंतर आता इंदापूर हादरलं! 80 वर्षाच्या वृद्धाने 26 वर्षाच्या गतीमंद मुलीसोबत जे केलं ते संताप आणणारं!

Indapur Crime:  इंदापूरमध्ये माणुसकीला काळीमा घालणारी घेणारी घटना घडली आहे.  

Sep 27, 2024, 01:14 PM IST

फ्री फायर गेमवरुन वाद, 4 मित्रांनी अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जाळला!

Friends Killed Minor:  वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कालांतराने हा वाद इतका विकोपाला पोहोचला की 4 मित्रांची अल्पवयीन मुलाची हत्या करण्यापर्यंत मजल गेली. 

Jan 17, 2024, 07:28 PM IST

Viral News: 'कोणी घरी नाही, लवकर ये', तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले

UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Dec 9, 2022, 03:29 PM IST

धक्कादायक ! अफेअर कळालं म्हणून प्रियकरानं थेट महिलेच्या मुलीलाच...

आईच्या अफेरबाबत झाली मुलीला माहिती, प्रियकराने घरात घुसून....थरारक घटना समोर 

Aug 25, 2022, 07:07 PM IST

Cyber Fraud: चुकूनही 'या' लिंकवर करू नका क्लिक, बँक खाते होईल रिकामे

बँक खात्यातील केवायसी (kyc) साठी एखादी लिंक वर क्लीक करणारा एखादा मेसेज येतो आणि याच मॅसेजच्या माध्यमातून अनेकांना फसवले जाते. पैसे मिळविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा, असा मेसेज मोबाईलवर येतो. 

Aug 12, 2022, 09:58 AM IST

महिला कॉन्सटेबलच्या प्रेमात आंधळ्या नवऱ्याने पत्नीसह 2 मुलांना संपवलं... अखेर आखला स्वत:च्याच हत्येचा कट

परंतु तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुढे आणखी कहरच केला.

Sep 3, 2021, 07:41 PM IST