box office

'बरेली की बर्फी'ची वाढती कमाई...

अभिनेता आयुष्मान खुराना कृति सेनन आणि राजकुमार राव यांच्यावर चित्रित सिनेमा 'बरेली की बर्फी' ने आतापर्यंत ११ कोटींची कमाई केली आहे.

Aug 22, 2017, 11:19 AM IST

बॉक्स ऑफिसवर ‘टॉयलेट’चा धमाका, आतापर्यंत इतक्या कोटींची कमाई

बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट - एक प्रेम कथा’ या सिनेमाच्या कमाईची घोडदौड सुरूच आहे. हा सिनेमा रिलीज होऊन आता दोन आठवडे उलटले असून आतापर्यंत या सिनेमाने ११५.०५ कोटींची कमाई केली आहे.

Aug 21, 2017, 05:07 PM IST

अक्षयचा 'टॉयलेट : एक प्रेम कथा' बॉक्स ऑफिसवर हिट

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलीये. 

Aug 17, 2017, 09:18 PM IST

बॉक्स ऑफिसवर एसआरके विरूद्ध अक्की

'जब हेरी मेट सेजल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही. 

Aug 14, 2017, 04:52 PM IST

मॉम सिनेमाची पहिल्याच दिवशी २ कोटी ९० लाखांची कमाई

मॉम सिनेमाने पहिल्याच दिवशी २ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे. या सिनेमाने शनिवारीपर्यंत ५ कोटी रूपयांची कमाई केली.

Jul 10, 2017, 08:58 PM IST

सचिनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर, पाच दिवसात जोरदार गल्ला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.  पाच दिवसांत ३५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

May 31, 2017, 11:40 PM IST

आमिरच्या 'दंगल'शी 'बाहुबली'चा मुकाबला!

'बाहुबली २' प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच या सिनेमानं बॉलिवूडचे सगळे रेकॉर्ड ध्वस्त करून टाकले... 'बाहुबली २' प्रदर्शित होण्यापूर्वी सर्वात जास्त कमाईचा रेकॉर्ड आमिर खानच्या 'दंगल'नं कायम केला होता... जवळपास ३८७ करोड रुपयांचं कलेक्शन या सिनेमानं केलं होतं. 'बाहुबली २'नं हा रेकॉर्ड अवघ्या काही दिवसांत तोडत नवा रेकॉर्डकडे वाटचाल सुरुच ठेवलीय. आत्तापर्यंत या सिनेमाच्या केवळ हिंदी व्हर्जननं जवळपास ५०० करोडपर्यंत कमाई केलीय. 

May 23, 2017, 10:37 AM IST

चार महिन्यांपासून टॉपवर असलेल्या शाहरुखच्या रईसला बाहुबलीने टाकले मागे

 गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची वाट पाह असलेला बाहुबली २ हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज झाला आणि या चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीतील जवळपास बहुतांशी रेकॉर्ड तोडले. 

May 3, 2017, 10:18 PM IST

अनुष्काच्या 'फिल्लौरी'चा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड

प्रदर्शित होताच अनुष्का शर्माच्या 'फिल्लौरी' या सिनेमानं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Mar 25, 2017, 05:20 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'जॉली एलएलबी-2'चा डल्ला!

अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्या 'जॉली एलएलबी 2' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केलीय. सलग पाचव्या दिवशी या सिनेमाचे शोज हाऊसफूल्ल पाहायला मिळाले.

Feb 15, 2017, 06:47 PM IST

बॉक्स ऑफिसच्या 'रईस'शी खास बातचीत

बॉक्स ऑफिसच्या 'रईस'शी खास बातचीत

Jan 27, 2017, 09:52 PM IST

बक्कळ कमाई करणारे बॉलिवूड सिनेमे!

बक्कळ कमाई करणारे बॉलिवूड सिनेमे!

Jan 27, 2017, 03:59 PM IST

ती सध्या खूप कमाई करते....

 नववर्षाची सुरूवात झी स्टुडिओच्या 'ती सध्या काय करते'ने दमदार सुरूवात केली आहे. गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल ५ कोटी ५० लाख रुपयांची भरघोस कमाई केली आहे. 

Jan 9, 2017, 07:00 PM IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर आमिरची 400 कोटींची 'दंगल'!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं खऱ्या अर्थानं बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. वीकेंडला 100 कोटींचा गल्ला पार करणाऱ्या 'दंगल' सिनेमानं 400 कोटींचा आकडा पार केलाय. 

Jan 3, 2017, 03:18 PM IST

आमिरची बॉक्स ऑफिसवर 216 करोडोंची 'दंगल'!

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. या सिनेमानं प्रदर्शनानंतर आठव्या दिवशीही जोरदार कमाई केलीय. आठ दिवसांत 'दंगल'नं एकूण 216 करोडची कमाई केलीय. 

Dec 31, 2016, 03:23 PM IST