दंगलची एका आठवड्यात १९७.५३ कोटींची कमाई
माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
Dec 30, 2016, 11:52 AM ISTबॉक्सऑफिसवर पहिल्यांदाच दिवशी आमिरची 'दंगल'!
आमिर खानचा दंगल बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. 'पीके'नंतर पुन्हा एकदा मिस्टर परफेक्शनिस्टने आपली वेगळी छाप उमटवलीय. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात फिल्मने दणक्यात एन्ट्री केलीय.
Dec 23, 2016, 10:10 PM ISTबेफिक्रेचा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०.३६ कोटींचा गल्ला
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री वाणी कपूरच्या 'बेफिक्रे' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे १०.३६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली सुरूवात केली आहे.
Dec 10, 2016, 04:26 PM IST'शिवाय'ची १०० कोटींकडे वाटचाल
अजय देवगनच्या 'शिवाय'या महत्त्वाकांक्षी सिनेमाने आतापर्यंत तब्बल ६७ कोटींची घसघशीत कमाई केलीये..सिनेमाची बॉक्स ऑफिसवर विशेष सुरुवात झाली नव्हती..
Nov 2, 2016, 09:58 PM IST'ऐ दिल' की 'शिवाय'... कुणी मारलीय बॉक्स ऑफिसवर बाजी?
करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगनच्या 'शिवाय' या दोन्ही सिनेमात बॉक्स ऑफिसवर काँटे की टक्कर बघायला मिळतेय.
Nov 1, 2016, 07:24 PM ISTबॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल
बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.
Oct 29, 2016, 12:07 PM ISTअक्षयचा रुस्तम 100 कोटी पार
बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल 100 कोटींचा पल्ला पार केलाय. नऊ दिवसांत या चित्रपटाने तब्बल 101 .08 कोटींची कमाई केलीये.
Aug 21, 2016, 09:44 PM ISTसैराट सिनेमासाठी आजचा दिवस खास
सैराट सिनेमा, त्यातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार आणि प्रेक्षकांसाठी आजचा फ्रेन्डशीप दिवस सर्वात महत्वाचा आहे.
Aug 7, 2016, 08:27 PM ISTसुपरस्टार रजनीकांतच्या कबालीचा गल्ला ४०० कोटींवर
पहिल्या दिवशी ५५ कोटींची बंपर ओपनिंग करत भारतीय सिनेमांचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
Jul 26, 2016, 03:55 PM ISTरजनीचा 'कबाली' मोडणार सुल्तानचा रेकॉर्ड?
रजनीकांतचा बहुचर्चित कबाली हा सिनेमा प्रदर्शनसाठी सज्ज झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडेल तसेच सलमानच्या सुलतानलाही बॉक्स ऑफिसवर धोबी पछा़ड देईल असा अंदाज लावला जातोय.
Jul 21, 2016, 08:36 PM ISTमोहन्जोदरो Vs रुस्तम... आशुतोषला न मागता सल्ले!
यंदा १२ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर वर्षातील सगळ्यात मोठ्ठं 'सिनेमा वॉर' पाहायला मिळणार आहे.
Jul 19, 2016, 10:26 PM ISTसुल्तानची एका आठवड्यात जबरदस्त कमाई
बॉलिवूडचा दबंग खानचा सिनेमा सुल्तानने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. आता पर्यंत सिनेमाने 400 कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. सर्वाधिक कमाईच्या बाबतीत सुल्तान तो चौथ्या स्थानावर आहे.
Jul 14, 2016, 08:38 PM ISTसुल्तानची ५ दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई
सलमान खानच्या 'सुल्तान'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील 'सुल्तान' हा ५ दिवसात २०० कोटी कमावणारा पहिला सिनेमा बनला आहे. प्रसिद्ध ट्रेड विश्लेशक तरन आदर्शने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
Jul 11, 2016, 01:10 PM IST'प्रेम रतन धन पायो'चा विक्रम मोडण्यात 'सुल्तान' अपयशी
दबंग खान सलमानचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'सुल्तान' अखेर बुधवारी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला. देशभरातील ४८०० स्क्रीन्सवर हा चित्रपट पहिल्या दिवशी झळकला.
Jul 7, 2016, 12:59 PM IST'सुल्तान'मधून सलमानची 100 कोटींची कमाई ?
सुल्तान रिलीज होण्याआधीच सुल्तान सिनेमावर खर्च झालेला पैसा वसूल झाला आहे. सिनेमावर 55 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणइ प्रमोशनसाठी 25 कोटी खर्च केले गेले आहेत. त्यामुळे सुल्तान सिनेमावर एकूण 80 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
Jul 6, 2016, 05:32 PM IST