box office

बॉक्स ऑफीसवर हाऊसफूल 3 सूसाट

समीक्षकांनी भलेही कॉमेडी चित्रपट हाऊसफूल ३ला पसंतीची पावती दिली नसली तरी प्रेक्षक मात्र या चित्रपटासाठी गर्दी करत असल्याचं या चित्रपटानं जमवलेल्या गल्ल्यावरून दिसत आहे.

Jun 6, 2016, 11:08 PM IST

युथ बॉक्स ऑफिसवर फेल

अभिनेता विक्रम गोखले, सतिश पुळेकर, नेहा महाजन स्टारर युथ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर विशेष प्रभाव पाडता आलेला नाही. 

Jun 5, 2016, 09:26 AM IST

सैराटची कमाई ७० कोटींच्या घरात

नागराज मंजुळेचं दिग्दर्शन असलेल्या सैराट या सिनेमाची कमाई 70 कोटींच्या घरात गेली आहे.

May 22, 2016, 09:17 AM IST

'सैराट' सिनेमाची रेकॉर्ड ब्रेक कमाई सुरुच

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सैराट झाला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 14, 2016, 10:34 PM IST

सैराट बॉक्स ऑफिस कलेक्शन

सैराट बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही नवा रेकॉर्ड घडवणार असल्याचं दिसून येत आहे. मराठीत यापूर्वी सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट नटसम्राट आहे, नटसम्राटने ४० कोटी रूपयांची कमाई केली होती.

May 9, 2016, 08:09 PM IST

बॉक्स ऑफिसवर सैराटची रेकॉर्डब्रेक कमाई

बॉक्स ऑफिसवर सैराटची रेकॉर्डब्रेक कमाई

May 6, 2016, 09:19 PM IST

'मोगली'ने तोडले २०१६ चे कमाईचे रेकॉर्ड

मुंबई : समस्त भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला मोगली पुन्हा एकदा भारतीयांच्या भेटीला आलाय.

Apr 9, 2016, 01:55 PM IST

'कपूर अँड सन्स'ची तूफान कमाई

आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या कपूर अँड सन्सनं बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली आहे.

Mar 27, 2016, 05:59 PM IST

सोनमच्या 'नीरजा'ची कोटीच्या कोटी उड्डाणे

मुंबई : सोनम कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'नीरजा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोच आहे. 

Mar 1, 2016, 05:08 PM IST

'फितूर'ला मागे टाकत हॉलिवूडनं केलीय बॉलिवूडवर मात!

फितूर, सनम रे हे हिंदी तर पोश्टर गर्ल हा मराठी सिनेमा आज मोठ्या पडद्यावर झळकला... बॉक्स ऑफिसच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणता सिनेमा सर्वात जास्त गल्ला गोळा करेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून होतं... पण, या सगळ्या सिनेमांना मागे टाकत 'डेडपूल' हा इंग्रजी सिनेमा बॉक्स ऑफिसवरचा 'हिरो' ठरलाय. 

Feb 12, 2016, 10:18 PM IST

एअरलिफ्टची रेकॉर्डब्रेक कमाई

अक्षयकुमारचा सिनेमा एअरलिफ्ट सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. या वर्षातील १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा एअरलिफ्ट पहिलाच सिनेमा ठऱलाय.

Feb 1, 2016, 03:21 PM IST

'एअरलिफ्ट'च्या यशाने अक्षय कुमारला आनंद, आता असे चित्रपट अधिक करणार

अक्षयकुमारचा सिनेमा एअरलिफ्ट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. 

Jan 27, 2016, 02:37 PM IST

खिलाडीच्या एअरलिफ्टचं बॉक्स ऑफिसवर यशस्वी उड्डाण

मुंबई : गेल्या आठवड्यात आलेल्या खिलाडी अक्षट कुमारच्या 'एअरलिफ्ट' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली होती. 

Jan 25, 2016, 04:58 PM IST

बाजीराव-मस्तानी VS दिलवाले : कमाईची चढाओढ सुरूच

जुही चावलचा 'चॉक अॅन्ड डस्टर' हा सिनेमा सोडला तर या आठवड्यात दुसरा बिग बिजेट सिनेमा प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे, बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या दोन सिनेमांत सुरु असलेली कमाईची चढाओढ या आठवड्यातदेखील कायम आहे. 

Jan 15, 2016, 09:22 PM IST