हाफिज सईदची रवानगी पुन्हा जेलमध्ये
जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे.
Nov 30, 2017, 09:40 PM ISTमोदींनी इवांका ट्रम्पला दिली 'ही' खास भेटवस्तू!
जागतिक उद्योजकता शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प भारत दौ-यावर आली होती.
Nov 29, 2017, 05:09 PM ISTका आहे अमेरिका चिंताग्रस्त
अमेरिकेने चीनच्या वन बेल्ट वन रोड या प्रकल्पाविषयी चिंता व्यक्त केली आहे.
Nov 21, 2017, 03:27 PM ISTव्हिनस विल्यमच्या घरी 4,00,000 डॉलरची चोरी
व्हिनस विल्यम ही टेनिस जगतातील एक अग्रगण्य खेळाडू आहे. मात्र यंदा युएस ओपन स्पर्धेचा भाग असताना तिच्या राहत्या घरी चोरी झाल्याचे वृत्त आहे.
Nov 19, 2017, 09:22 AM ISTअमेरिकेत चर्चमध्ये गोळीबार, हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका सशस्त्र हल्लेखोराने चर्चमध्ये गोळीबार केला आहे. अंदाधुंद केलेल्या या गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
Nov 6, 2017, 07:30 AM ISTअमेरिकेत दहशतवादी हल्ला, ट्रकने ८ लोकांना चिरडले
अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. न्युयॉर्कच्या लोअर मॅनहटनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरिअलजवळ एका ट्रकने रस्त्याने चालत असलेल्या नागरिकांना चिरडले.
Nov 1, 2017, 07:34 AM ISTअमेरिकेचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.
Oct 27, 2017, 11:02 PM ISTदिवाळी २०१७ : व्हाईटहाऊसमध्ये डोनाल्ड ट्र्म्पनी साजरी केली दिवाळी
भारताप्रमाणेच जगभरात दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू झालं आहे.
Oct 18, 2017, 12:24 PM ISTकोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते अण्वस्त्र युद्ध
कोरीयन द्विप्रकल्पातील संघर्षाने टोक गाठले असून, हा तणाव अण्वस्त्रयुद्धात परावर्तीत होण्यीची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अण्वस्त्रयुद्ध सुरू होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाल्याचे कोरियाचे उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी म्हटले आहे. ते युनायटेड नेशन्समध्ये बोलत होते.
Oct 17, 2017, 08:12 PM ISTअमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
Oct 12, 2017, 11:09 PM ISTवॉशिंग्टन : अमेरिका-उत्तर कोरियामधला तणाव वाढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
फिफा अंडर 17 वर्ल्ड कप : सलामीच्या सामन्यात भारताचा पराभव
फिफा अंडर 17 वर्ल्ड कपमध्ये भारताला पहिल्याच लढतीत पराभवाला सामोर जावं लागलय. दिल्लीतल्या जवाहलाल नेहरु स्टेडियमवर रंगलेल्या अमेरिकेकडून भारताला 3-0 नं पराभव पत्करावा लागला. अमेरिकेनं मुकाबल्याच्या सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केला. सुरुवातीला दहा मिनिटं जवळपास बॉ़ल हा अमेरिकेच्या ताब्यातच राहीला.
Oct 6, 2017, 10:53 PM ISTअमेरिका । लास वेगासमधील बेछूट गोळीबारात 58 लोकं ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2017, 04:43 PM IST'कोका कोला' च्या कॉस्ट्यूममध्ये येऊन रेस्टॉरंट लूटले
अमेरिकेतील केंटकी येथ एक फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये हा अजब प्रकार घडला.
Oct 1, 2017, 10:25 AM ISTअमेरिकेच्या खेळाडूंनी जाणूनबुजून केला राष्ट्रगीताचा अपमान
अमेरिकेमध्ये खेळाडूंनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याची घटना घडली आहे.
Sep 25, 2017, 09:57 PM IST