भारत बनवतोय जगातील सर्वात शक्तीशाली हत्यार
भारत सध्या एक अत्याधुनिक हत्यार तयार करत आहे. जे अत्यंत शक्तीशाली असणार आहे.
Jan 14, 2018, 10:47 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टारशी संबंध, लपविण्यासाठी मोजलेत पैसे?
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने कोणत्या ना कोणत्यातरी प्रकरणाने चर्चेत असतात. आता नवे प्रकरण पुढे आले आहे. त्यांचे म्हणे एका पॉर्न स्टारशी संबंध होते. ते लपविण्यासाठी त्यांनी पैशाची ऑफर देऊन तोंड बंद केल्याची चर्चा मीडियात आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झालेय.
Jan 13, 2018, 08:47 PM ISTआता कांदा कापताना डोळ्यातून येणार नाही पाणी
कांदा कापताना डोळ्यातून पाणी येण हे मोठ्या काळापासून सुरू असलेल समीकरण आहे. पण यापूढे कांदा कापताना डोळ्यातून पाणी नाही आलं तर नवल वाटून घेऊ नका.
Jan 11, 2018, 11:02 AM ISTपुढच्या ४८ तासात पाकिस्तानचा फैसला करणार अमेरिका
अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी 1,626 कोटी रुपयांची पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखल्याचं स्पष्ट केलं आहे. काही तासांनंतर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील 24 ते 48 तासांमध्ये आम्ही आपल्याला या प्रकरणामध्ये आणखी काही प्रमुख अपडेट देऊ.
Jan 3, 2018, 11:33 AM ISTपाकिस्तानला मदत हा मुर्खपणा : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेने गेल्या पंधरावर्षांपासून पाकिस्तानला तीन हजार तीनशे कोटी डॉलर्सची केलेली मदत म्हणजे मुर्खपणाच असल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय.
Jan 1, 2018, 08:33 PM ISTमोबाईलचा डेटा वापरात भारत जगात नंबर वन !
भारतात वापरला जातोय तब्बल 150 कोटी गीगाबाईट्स डेटा
Dec 26, 2017, 03:28 PM ISTख्रिसमसच्या आधी अमेरिकेमध्ये गोळीबार
क्रिसमसच्या आधी अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये गोळीबार झाला आहे.
Dec 24, 2017, 12:20 PM ISTआयटीवाल्यांनो सावधान ! पुढची आठ दहा वर्षं आव्हानात्मक
येणारी आठ दहा वर्ष माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी खडतर असतील असं इ्न्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणतायेत.
Dec 23, 2017, 07:47 PM IST‘ख्रिसमस ट्री’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
ख्रिसमस अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलाय.
Dec 22, 2017, 02:54 PM ISTअमेरिकेतल्या नेट न्युट्रॅलिटीचा भारतावर कसा होणार परिणाम?
अमेरिकेतल्या नेट न्युट्रॅलिटीचा भारतावर कसा होणार परिणाम?
Dec 19, 2017, 11:18 PM ISTसीरियात अमेरिका रशियाची लढाऊ विमानं पाडणार...
पेंटॉगॉनने रशियाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाणांच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे.
Dec 16, 2017, 06:44 PM ISTअमेरिकी नौदल देणार तैवानला भेट, चीन करणार तैवानवर आक्रमण...
जर अमेरिकी यद्धनौकांनी तैवानच्या बंदरांना भेट दिली तर आम्ही तैवानवर आक्रमण करेल, असं आकांडतांडव चीनने केलंय.
Dec 14, 2017, 10:37 PM ISTनांदेड | लवकरच गव्हाचं नवं वाण, भारत-अमेरिकेचा प्रोजेक्ट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 08:16 PM ISTअमेरिका । लॉस अॅन्जेलिसमध्ये वणव्याचा भडका
Dec 7, 2017, 08:44 PM IST...आणि त्या टॅटूमुळे डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले नाहीत!
डॉक्टर हे देवासारखे असतात, असे म्हटले जाते. कारण ते रुग्णांना जीवनदान देतात.
Dec 2, 2017, 03:26 PM IST