america

उत्तर कोरिया करतोय अमेरिकेवर हल्ल्याची तयारी?

उत्‍तर कोरिया आपल्या अणू क्षेपनस्त्राचे एकामागे एक परीक्षण करत आहे. यामुळे अमेरिका चिंतेत आहे. अणू परीक्षणाच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. उत्‍तर कोरिया मिसाईलने कधीही अमेरिकेवर हल्ला करु शकते असं म्हटलं जातंय. उत्तर कोरियातून डायरेक्ट अमेरिकेत हल्ला करण्यासाठी मिसाईल बनवण्यात उत्तर कोरियाला यश मिळालं आहे.

Aug 1, 2017, 02:10 PM IST

काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास सीरियाप्रमाणे परिस्थिती होईल- मेहबूबा मुफ्ती

काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास येथेही सीरियाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल असं विधान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी तिस-या देशाची गरज नसल्याचं सांगत मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jul 23, 2017, 11:08 AM IST

अमेरिकन राजपथावर मराठीचा झेंडा

अमेरिकन राजपथावर मराठीचा झेंडा

Jul 8, 2017, 11:35 PM IST

कहाणी शब्दकोड्याची, भारताच्या अभिमानाची

कहाणी शब्दकोड्याची, भारताच्या अभिमानाची

Jul 8, 2017, 09:54 PM IST

मोदींवर ओढावणारी नामुष्की अजित डोव्हाल यांच्यामुळे टळली

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओढावणारी नामुष्की टळली आहे.

Jun 27, 2017, 09:34 PM IST

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील ११ महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेला सामोरं गेले.

Jun 27, 2017, 05:00 PM IST

व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणारे मोदी होणार पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे.

Jun 26, 2017, 11:01 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात ट्रम्पना भेटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. 

Jun 26, 2017, 10:01 PM IST

२० वर्ष जुनी परंपरा व्हाईट हाऊसनं मोडली, यंदा ईद साजरी नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधली २० वर्ष जुनी परंपरा मोडीत काढली आहे. 

Jun 26, 2017, 04:27 PM IST

अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सीईओंसोबत बैठक

अमेरिकेत दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदींची वॉशिंग्टनमध्ये २० महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक झाली.

Jun 25, 2017, 11:31 PM IST

अमेरिका दौऱ्यासाठी मोदी वॉशिंग्टनमध्ये, गुगल-मायक्रोसॉफ्टच्या सीईओंना भेटणार

पोर्तुगालचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौ-यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झालेत.

Jun 25, 2017, 05:48 PM IST

भारताचा अमेरिकेला दणका, हॅलिकॉप्टर करार केला रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ज्या प्रकारे पॅरिस करार रद्द केला त्याच प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्याआधी अमेरिकेकडून १६ हॅलिकॉप्टर खरेदी करण्याचा सौदा रद्द केला आहे.

Jun 15, 2017, 01:23 PM IST

अमेरिकेत खासदारांवर गोळीबार, पाच जखमी

अमेरिकेत खासदारांमध्ये होणाऱ्या वार्षिक बेसबॉल खेळाच्या आयोजनापूर्वीच्या सकाळी सुरू असलेल्या अभ्यासादरम्यान अचानक गोळीबार झाला. या गोळीबारत एक वरिष्ठ रिपब्लिकन खासदारासहीत जवळपास पाच जण जखमी झाले. या प्रकरणात संशयिताला अटक करण्यात आलीय. 

Jun 15, 2017, 08:21 AM IST

आता अमेरिकाही चाखणार 'मुरांबा'!

घराघरातील गोष्ट सांगत नात्यांची गोडी वाढवणाऱ्या 'मुरांबा'नं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना भुरळ पाडली...

Jun 6, 2017, 04:09 PM IST