अमेरिकेने उत्तर कोरिया विरोधात उचललं मोठं पाऊल
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध अधिक कडू होत आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्यां दिल्या जात आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या व्यावसायिक भागीदारांना लक्ष्य करण्यासाठी एक आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
Sep 22, 2017, 01:18 PM IST'गांधी, नेहरू, आंबेडकर एनआरआय'
काँग्रेसचं आंदोलन हे एनआरआय आंदोलन होतं, तसंच महात्मा गांधी, नेहरू, आंबेडकर, पटेल आणि आझाद हे एनआरआय होते, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.
Sep 21, 2017, 11:15 PM ISTअमेरिका | दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही- सुषमा स्वराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 11:13 PM ISTभारतीय डॉक्टरची अमेरिकेत हत्या...
अमेरिकेतील कान्सासमध्ये एका भारतीय डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अच्युत रेड्डी असे या मृत डॉक्टरचे नाव असून त्यांच्या रुग्णालयातील एका तरुणानेच ही हत्या केली.
Sep 15, 2017, 11:43 AM ISTअमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची मोदींवर स्तुतीसुमनं
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Sep 12, 2017, 10:20 PM ISTत्या चुकीमुळे राहुल गांधी सोशल नेटवर्किंगवर ट्रोल
राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Sep 12, 2017, 10:04 PM ISTराहुल गांधींनी अमेरिकेत घेतला मोदींच्या धोरणांचा खरपूस समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 12:31 PM ISTअमेरिका । नोटाबंदीचा निर्णय फसला - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 11:57 AM ISTअमेरिकेचा इशारा धुडकावून उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी
अमेरिकेनं दिलेला इशारा धुडकावून उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलीये.
Sep 3, 2017, 05:12 PM IST९९ वर्षांतील सर्वात मोठं खग्रास सूर्यग्रहण!
खगोलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस विशेष पर्वणी घेऊन आला होता.
Aug 22, 2017, 09:32 AM ISTअमेरिकन लेखकचा दावा, 'या वर्षाच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प देणार राजीनामा'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊ शकतात. हा दावा पत्रकार टोनी श्वार्टझ यांनी केलाय.
Aug 18, 2017, 04:23 PM ISTहिजबुल मुजाहिद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना - अमेरिका
अमेरिकेने पाकिस्तानला आणखीन एक मोठा झटका दिला आहे. दहशतवादी कारवाया करणा-या हिजबुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.
Aug 16, 2017, 10:43 PM IST'..तर आर्थिक युद्धाला तयार रहा'; चीनचा अमेरिकेला इशारा
काही तांत्रिक चाचण्यांच्या चोरी प्रकरणी चौकशी करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोहीम आखली होती.
Aug 14, 2017, 06:15 PM ISTबहिणीच्या शोधासाठी अमेरिकन भावाची भिवंडीत वणवण!
वीस वर्षांपूर्वी अवघा पाच वर्षांचा असताना अनाथ आश्रमातून एका अमेरिकन कुटुंबीयांनी दत्तक घेतलेल्या क्रिस्टोपर प्रवीण हुथ या २७ वर्षीय युवकाने आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी आज भिवंडी गाठली.
Aug 4, 2017, 07:06 PM ISTप्रियंका चोप्राचे असे फोटो समोर आलेत, त्यामुळे तुम्हाला धक्का बसेल
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आजकल भारतापेक्षा अधिक अमेरिकेत दिसत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
Aug 3, 2017, 10:35 AM IST