america

भारत - अमेरिका यांच्यातल्या संबंधांचा नवा अध्याय

भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या संबंधांमध्ये नवा अध्याय लिहिण्याच्या हेतूनं दिल्लीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची एकत्र बैठक

Sep 6, 2018, 11:17 PM IST

लादेनच्या मुलाचं ९/११ हल्ल्याच्या हायजॅकरच्या मुलीशी लग्न

दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनच्या मुलाचं लग्न झालं आहे.

Aug 6, 2018, 07:28 PM IST

दोन वर्षांच्या मुलीकडून गोळी सुटली, सात वर्षांची बहीण ठार

अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली. दोन वर्षांच्या मुलीकडून चुकून गोळी झाडली गेल्यानं तिचीच सात वर्षांची चुलत बहीण ठार झालीय. 

Jul 21, 2018, 05:22 PM IST

अमेरिकेतील भारतीयांना आणखी एक धक्का; एच-१बी व्हिसाच्या नियमात होणार 'हे' बदल

अर्ज फेटाळल्यास त्या व्यक्तीला देशातून हद्दपार करण्याची कारवाई होऊ शकते. 

Jul 14, 2018, 04:11 PM IST

... म्हणून 92 वर्षीय आईने केली मुलाची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेमध्ये 92 वर्षीय आईने राहत्या घरी स्वतःच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jul 5, 2018, 01:33 PM IST

स्मार्टफोन अॅपमुळे आरोग्यदायी आहार निवडण्यास मदत

 अमेरिकेतील नॉर्थ युनिव्हर्सिटी आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थच्या संशोधक टीमने हे अॅप विकसीत केले आहे.

Jul 3, 2018, 10:53 AM IST

वर्तमानपत्राच्या कार्यालयात गोळीबार, पाच पत्रकार ठार

घटनास्थळावर दाखल झालेल्या पोलिसांनी हल्लेखोराला अटक केलीय

Jun 29, 2018, 09:05 AM IST

महिलने असं काही केलं की, हवेत उडाली कार...

विश्वास बसणार नाही पण खरं आहे

Jun 14, 2018, 01:42 PM IST

कुत्र्याने मारली गोळी, जखमी मालकाची पोलिसात तक्रार

ट्रिगर सेफ्टी असतानाही कुत्र्याने गोळी चालविल्याची घटना आश्चर्यकारक आहे

May 14, 2018, 03:07 PM IST

पुण्याचं रॉकेट उडणार अमेरिकेत

सिंहगड इन्सिट्यूटच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील १६ विद्यार्थ्यांनी तब्बल ८ महिन्यांच्या परिश्रमातून या रॉकेटची निर्मिती केलीय

Apr 24, 2018, 11:29 PM IST

व्हिडिओ गेमवरून भांडण; भावाने गोळ्या झाडून केली बहिणीची हत्या

अमेरिकेतील मिसीसिपी येथे एका नऊ वर्षाच्या भावाने आपल्याच बहिणीची (१३) गोळ्या घालून हत्या केली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोघांमध्ये व्हिडिओ गेम कंट्रोलर घेण्यावरून वाद झाला होता.

Mar 19, 2018, 10:08 PM IST

मॅकडॉनल्डने उलटा केला आपला लोगो, हे आहे कारण

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने सन्मानित केल गेल.

Mar 9, 2018, 10:55 AM IST

दोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट

जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत. 

Mar 9, 2018, 08:49 AM IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मंगळवारी रात्री उशीरा उपचरासाठी अमेरिकेला रवाना झाले. 

Mar 7, 2018, 08:44 AM IST