आणि आई बाप अमेरिकेला गेले...!
अमेरिकेला जायचं अनेकांचं स्वप्न असते ...बऱ्याच जणांचे ते पूर्ण होते तर बऱ्याच जणांचे ते पूर्ण होत नाही.. असे असले तरी अमेरिकेला जाणे आता आधी सारखे 'ग्लॅमरस' राहिले नाही..! मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आई बाप अमेरिकेला गेले हे हेडिंग कसे काय... ते ही बरोबर च आहे म्हणा... ज्यांनी खूप कर्तृत्व गाजवलं अश्याच व्यक्तींच्या आई वडीलां बद्दल लिहलं जाते... त्या तुलनेने आम्ही छोटे आणि कसले ही कर्तृत्व नसलेलेच... पण तरी ही एकूण सामाजिक दृष्टीने आमचे आई बाप अमेरिकेला जाणे हे विशेष नसले तरी ज्यांच्या प्रचंड मेहनती मुळे किमान पायावर उभा राहू शकलेल्या माझ्या सारख्या मुलाला त्याचे कौतुक आहे म्हणूनच हा प्रपंच....!
May 30, 2017, 06:08 PM ISTमिसिसिपीत अंधाधुंद गोळीबारात ८ जण ठार
अमेरिकेतील मिसिसिपीत झालेल्या गोळीबारात ८ जण ठार झालेत. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
May 28, 2017, 10:13 PM ISTअमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
अमेरिकेत जगातलं पहिलं चॉकलेट म्युझियम
May 11, 2017, 10:42 PM ISTअमेरिकेतील भारतीयांना स्वदेशात परतण्याची ओढ...
अमेरिकेत राहणारे अधिकतर भारतीय सध्या मायदेशात नोकरीच्या शोधात असल्याचं समोर येतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रं हाती घेतल्यानंतर ही संख्या वाढल्याचं लक्षात येतंय.
Apr 19, 2017, 10:20 PM ISTअफगाणिस्तानवरच्या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून प्रदर्शित
सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय.
Apr 14, 2017, 07:12 PM ISTमुलीनंतर आता ट्रम्प यांच्या जावयाची व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आपला जावई जेरेड कुशनर याला व्हाईट हाऊसमधली एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
Mar 29, 2017, 03:16 PM ISTवर्षाच्या शेवटी मोदीं करणार अमेरिका दौरा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या शेवटी अमेरिका दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींसोबत सहभोजनाची इच्छा दर्शविल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत.
Mar 29, 2017, 12:05 PM ISTअमेरिका व्हाईट हाऊस परिसरात संशयित वस्तू आढळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 09:30 PM ISTअमेरिकेत भारतीय महिलेवर वर्णद्वेषी टिप्पणी
अमेरिकेत वर्णद्वेषातून भारतीयांवर होणारे हल्ले आणि हत्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
Mar 26, 2017, 06:46 PM ISTअमेरिकन नागरिकाचं शीख तरुणीशी गैरवर्तन
अमेरिकन नागरिकाचं शीख तरुणीशी गैरवर्तन
Mar 26, 2017, 03:27 PM ISTलेडीज स्पेशल : अमेरिकेचं वऱ्हाड, सांगलीच्या घरात
अमेरिकेचं वऱ्हाड, सांगलीच्या घरात
Mar 21, 2017, 04:25 PM ISTअमेरिकेतल्या भारतीयाच्या मृत्यूला जबाबदार कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 06:38 PM ISTट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता
Feb 5, 2017, 09:06 PM ISTया 7 मुस्लिम देशातल्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री
इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
Jan 28, 2017, 09:39 PM ISTअमेरिकेत स्थायिक होणं झालं महाग
अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. अमेरिकेत ईबी-5 म्हणजेच गुंतवणुकीसाठी वीजा घेऊन जाणे आता भारतीयांसाठी महाग झालं आहे. याआधी ईबी-5 वीजाच्या नियमानुसार कमीत कमी 6.8 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागत होते. पण आता याची मर्यादा 12.2 कोटी झाली आहे.
Jan 22, 2017, 04:44 PM IST