accident

बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार

 मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.

Feb 19, 2016, 03:43 PM IST

रेल्वेच्या धडकेत चौघांचा मृत्यू

मुंबईमधल्या रेल्वे अपघातांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये

Feb 19, 2016, 09:31 AM IST

मेक इन इंडिया कार्यक्रम आग हा एक अपघातच : मुंबई उच्च न्यायालय

गिरगाव चौपाटीवर झालेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमात लागलेली आग हा एक अपघातच होता. या घटनेकडे अपघात म्हणूनच बघितलं पाहिजे, असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय. पण महाराष्ट्र रजनी सेटला जी आग लागली ती तेवढीच गंभीर होती. कलाकार, सर्वसामान्य व्यक्ती, व्हीआयपी यांच्या जीविताला धोका होता असं मत न्यायालयाने नोंदवलंय.

Feb 17, 2016, 11:10 PM IST

शीतपेयाचा ट्रक उलटला, लोकांनी बाटल्या पळवल्या

शीतपेयाचा ट्रक उलटला, लोकांनी बाटल्या पळवल्या

Feb 13, 2016, 11:00 PM IST

घाटकोपर-विक्रोळी दरम्यान तरुणी रेल्वेतून पडली

घाटकोपर-विक्रोळी दरम्यान तरुणी रेल्वेतून पडली

Feb 13, 2016, 06:27 PM IST

VIDEO : मुलीच्या जन्माच्या सेलिब्रेशनसाठी निघालेल्या बापाचा रेल्वेखाली मृत्यू

नवजात मुलीला पाहण्यासाठी आणि हा आनंद सेलिब्रेट करण्याठी निघालेल्या एका पित्याला घाईची किंमत आपला जीव गमावून चुकवावी लागलीय. 

Feb 12, 2016, 04:54 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात ४ ठार, २८ जखमी

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या बेळणे गावाजवळ गुरुवारी मासे घेऊन जाणारा कंटेनर आणि लक्झरी बस यांच्यात अपघात झाला. 

Feb 11, 2016, 09:58 AM IST

CCTV फुटेज : सिनेमातही दिसणार नाही असा खतरनाक अपघात!

एका कार आणि ट्राम असाही अपघात होऊ शकतो, असा कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल.

Feb 10, 2016, 06:52 PM IST

डोंबिवलीत कवी दत्तात्रय धामणकर यांना बाईकस्वारानं उडवलं

शहरात धूम स्टाईलनं बाईक चालवणाऱ्यांनी उच्छाद घातलाय. अनेकदा हे तरुण मद्य प्राशन करुन बाईक चालवतात. डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीक आणि कवी दत्तात्रय धामणकर यांना अशाच एका भरधाव बाईकस्वारानं उडवलंय.

Feb 9, 2016, 03:58 PM IST

मुंबईत लोकलचा आणखी एक बळी

मुंबईत रेल्वे अपघातांमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाहीये.

Feb 6, 2016, 05:21 PM IST