accident

मालाडमध्ये घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली...

मालाडमध्ये घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली...  

Jul 26, 2017, 10:53 AM IST

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर

Jul 26, 2017, 10:52 AM IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कुडे या ठिकाणी दोन कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय.

Jul 21, 2017, 01:39 PM IST

नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, थरार सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशच्या नोएडा एक्स्प्रेस वेवर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.

Jul 9, 2017, 08:01 PM IST

पुणे - नगर हमरस्त्यावर भीषण अपघात

पुणे - नगर हमरस्त्यावर लोणीकंद गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झालाय. 

Jul 2, 2017, 10:11 PM IST

पावसाने मुंबई गोवा महामार्गावर खड्डे, अपघाताची शक्यता

रायगड जिल्हयात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.. पहिल्याच पावसात जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढलाय.

Jul 1, 2017, 08:03 PM IST

मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विचित्र तिहेरी अपघात, ४ जण ठार

मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगावच्या पाटने फाट्यावर झालेल्या  विचित्र तिहेरी अपघातात चार जण ठार झाले. मृतांमध्ये मायलेकांचा  समावेश आहे. 

Jun 29, 2017, 09:14 PM IST