इंदापूरजवळ भीषण अपघातात ४ ठार, १७ जखमी
पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ ट्रक, मिनीबस आणि मृतदेह घेऊन जाणा-या अँबुलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सतरा जण गंभीर जखमी झालेत.
May 31, 2017, 01:43 PM ISTअपघात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष होता अशी धक्कादायक माहिती आता पुढं आलीय.
May 30, 2017, 10:28 PM ISTअपघात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 08:27 PM ISTकोल्हापुरात अपघाताचा जाब विचारणाऱ्या महिलेची छेड आणि शिवीगाळ
अपघात झाल्यानंतर जाब विचारणाऱ्या महिलेची छेड काढण्यात आली. अपघात करणारी व्यक्ती एवढ्यावर न थांबता या महिलेला शिवीगाळही केली. इतकचं नाही तर जुना वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेलेल्या या महिलेची तक्रारही नोंदवण्यात आलेली नाही.
May 30, 2017, 04:14 PM ISTविश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात
कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे.
May 29, 2017, 07:40 PM ISTनागपूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात, ५ जण ठार
समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद राष्टीय महामार्ग क्रमांक ७ च्या शेडगांव पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे.
May 28, 2017, 02:19 PM ISTमंबई-गोवा महामार्गावर बसला अपघात, तीन ठार
मंबई-गोवा महामार्गावर बसला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातातील २१ जणांची प्रकृती गंभीर आहे.
May 26, 2017, 06:51 PM ISTनाशिकमध्ये स्कोडा-स्विफ्टच्या अपघातात तीन ठार
नाशिकच्या गडकरी चौकात आज पहाटे 5.30 वाजता स्विफ्ट डिझायर आणि स्कोडा सुपर्ब कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेकीसह 3 जण जागीच ठार झालेत.
May 26, 2017, 06:14 PM ISTबिहारमध्ये धावती बस पेटली, आठ जणांचा होरपळून मृत्यू
बिहारच्या नालंद्यामध्ये धावती बस पेटल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर १२ प्रवासी जखमी झालेत.
May 25, 2017, 11:33 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर माधव भंडारी यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर माधव भंडारी यांची प्रतिक्रिया
May 25, 2017, 01:57 PM IST...आणि हेलिकॉप्टर खाली कोसळलं - कॅप्टन कर्वे
...आणि हेलिकॉप्टर खाली कोसळलं - कॅप्टन कर्वे
May 25, 2017, 01:51 PM ISTअपघातानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया...
अपघातानंतर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया...
May 25, 2017, 01:50 PM ISTजुनं नाही तर हे हेलिकॉप्टर नवं होतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जुनं नाही तर हे हेलिकॉप्टर नवं होतं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 25, 2017, 12:48 PM ISTVIDEO : 'झी २४ तास'च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश...
निलंग्याहून मुंबईला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालाय. परंतु, सुदैवानं हेलिपॅडवरच हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.
May 25, 2017, 12:47 PM ISTफोटो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात
May 25, 2017, 12:32 PM IST