accident

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात १ ठार, १७ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातल्या लोहारमळा इथे पहाटे झालेल्या अपघातात १ ठार तर १७ जण जखमी झाले. 

Sep 25, 2017, 03:14 PM IST

घाटकोपरमध्ये वाढदिवस साजरा करताना अपघात, १० जखमी

घाटकोपरमध्ये गोळीबार रोडवर असलेल्या एका घरातील पोटमाळा कोसळल्यानं अपघात झाला. 

Sep 23, 2017, 01:21 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले

पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क ड्रायव्हर नसताना पीएमपीएलची बस धावली आणि तीन गाड्यांना चिरडून एका दुकानात घुसली. त्यामुळे मोठे नुकसान झालेय.

Sep 12, 2017, 08:45 PM IST

ठाणे - भिवंडी बायपासवर भीषण अपघात, चार जागीच ठार

भिवंडी - ठाणे बायपास रस्त्यावर सकाळी १० वाजल्याच्या सुमारास कार व टीएमटी बसमध्ये भीषण अपघात झालाय. 

Sep 12, 2017, 02:42 PM IST

रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला पोलिसाचा बळी

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांची नेहमीच चाळण झालेली असते. त्यावर अनेक वाद झाले, बातम्या झाल्या अगदी अपघातही झाले. अनेकांनी आपला जीव गमावला. 

Sep 8, 2017, 09:51 PM IST