accident

कारने दोन स्कुटींना उडवलं, अखेर कारही उलटली

अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

Aug 10, 2017, 12:59 PM IST

मराठा क्रांती मोर्च्यातून परतणार्‍या २ तरूणांचा दुर्देवी अंत !

वडाळा परिसरात भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने एका दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 तरूण मृत्यूमुखी पडले आहेत. तर एक जण गंभीर जखमी आहे. 

Aug 10, 2017, 10:25 AM IST

मोकाट जनावरांमुळे वाढले अपघात

मोकाट जनावरांमुळे वाढले अपघात

Aug 8, 2017, 09:58 PM IST

मुंबई-पुणे महामार्गांची अपघातांमुळे कोंडी

मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गांवर सकाळी अपघातांमुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी पहायला मिळाली..एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाखाली कंटेनर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होती. सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. 

Aug 6, 2017, 01:41 PM IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तिहेरी अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथील अल्फा हॉटेलजवळ तिहेरी अपघातात चार जण जखमी झालेत. 

Aug 6, 2017, 01:19 PM IST

नाशिककर खड्ड्यांमुळे त्रस्त, अपघाताचं प्रमाणही वाढलं

कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी नाशिक शहरात दिसणारे चकाचक रस्ते आता खड्ड्यात गेलेत. 

Aug 5, 2017, 09:25 PM IST

साईसिद्धी दुर्घटना : पीडितांच्या घराचा प्रश्न अनुत्तरीतच

पीडितांच्या घराचा प्रश्न अनुत्तरीतच

Aug 5, 2017, 09:21 PM IST

रत्नागिरीत मच्छिमार बोटीला अपघात, एका खलाशाचा मृत्यू

रत्नागिरीत मच्छिमारांती बोट बुडून अपघात झालाय. यात एकाचा मृत्यू झालाय. 

Aug 5, 2017, 11:08 AM IST

लोणावळ्याजवळ इनोव्हा गाडीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे-एक्सप्रेस हायवेवर लोणावळ्याजवळील पाटणमध्ये चालकाचा ताबा सुटून एका इनोव्हा गाडीचा अपघात झाला.

Aug 2, 2017, 04:15 PM IST

नागपुरात रस्त्यावरच्या खड्ड्याने घेतला बारा वर्षाच्या मुलाचा बळी

नागपुरात रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे एका बारा वर्षीय मुलाचा बळी गेला आहे. रितेश मसराम असं मृत मुलाचं नाव असून अपघात एमआयडीसी परिसरात झाला आहे.

Aug 2, 2017, 03:06 PM IST

महाड सावित्री पूल दुर्घटनेला १ वर्ष पूर्ण, अपघाताला जबाबदार कोण ?

मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री पूल दुर्घटनेत 40 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. वर्ष झालं तरी या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

Aug 2, 2017, 11:28 AM IST

जेट एअरच्या विमानाला अपघात... प्रवासी सुखरुप

जेट एअरवेजच्या एका विमानाला आज अचानक अपघात झाला. विमानातील १५० प्रवासी सुखरुप असल्याचं समजतंय. 

Jul 28, 2017, 03:29 PM IST

डॉ.अनुराधा पंतुलवार यांचा मृत्यू

डॉ.अनुराधा पंतुलवार यांचा मृत्यू

Jul 27, 2017, 11:52 AM IST