मुंबई-पुणे मार्गावर अपघातात २ ठार, एक गंभीर जखमी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात भीषण अपघात झाला. जुन्या हायवेवरील हा अपघात आहे.
May 22, 2017, 09:44 AM ISTपवईत खासगी बसला अपघात, एकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 05:12 PM ISTकंटेनरने दुचाकीला उडवले, मुंबई - पुणे महामार्गाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली
रायगड जिल्ह्यात मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक नाक्यावर कंटेनरने दुचाकीला उडवले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला.
May 12, 2017, 01:33 PM ISTट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव
ट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव
May 11, 2017, 10:44 PM ISTट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव
माणूस किती असंवेदनशील होत चाललाय त्याचंच एक उदाहरण शिर्डीत समोर आलंय.
May 11, 2017, 06:13 PM ISTसातारा येथे पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर पेटला, वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2017, 02:58 PM ISTबदलापूरमध्ये भरधाव कारची सात गाड्यांना धडक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2017, 01:13 PM ISTधुळ्याजवळ तिहेरी विचित्र अपघात, चार ठार
धुळे जिल्ह्यातील धाडणे गावाजवळ झालेल्या एका विचित्र तिहेरी अपघातात चार जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.
May 9, 2017, 05:42 PM ISTमुंबई-पुणे हायवेवर अवजड वाहनांसाठी वेगळी लेन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:59 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान ट्रकने क्रेनला मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह २ जण जखमी झाले आहेत.
May 7, 2017, 12:43 PM ISTप्रोबेस कंपनी दुर्घटनेतील पीडितांना मिळणार नुकसान भरपाई
सुमारे वर्षभरापूर्वी डोंबिवली औद्योगिक वसाहतीत प्रोबेस कंपनीमध्ये रसायनांचा भीषण स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली होती
May 3, 2017, 06:58 PM ISTनाशिक वन्यजीवांच्या अपघातामध्ये वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 04:42 PM ISTप्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिकाचं अपघाती निधन
मॉडेल-अभिनेत्री तसंच प्रो-कबड्डी लीगची अँकर सोनिका चौहानचं अपघाती निधन झालं.
Apr 29, 2017, 10:06 PM ISTतिरुपतीजवळ विचित्र अपघात, १४ जण ठार
आंध्रप्रदेशात तिरुपतीजवळ झालेल्या एका विचित्र अपघातात १४ जण ठार तर १५ जण जखमी झालेत.
Apr 21, 2017, 10:23 PM ISTमिरज अपघातात ६ ठार, ५ जखमी
मिरज-पंढरपूर रस्त्यावर रात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झालेत.
Apr 21, 2017, 07:44 AM IST