accident

कांदिवली येथे द्रुतगती मार्गाजवळ स्कूल व्हॅनला अपघात

कांदिवली येथील पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या एस.व्ही रोडवर सकाळी खासगी स्कूल व्हॅनला अपघात झाला.

Jun 27, 2017, 11:18 PM IST

नागपूर - नांदेड हिरकणी बसला अपघात, १ ठार १७ जखमी

 परिवहन मंडळाच्या नागपूर नांदेड हिरकणी बसला नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावर रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. 

Jun 23, 2017, 07:15 PM IST

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अपघात

मुंबई - नाशिक महामार्गावर पोलीस व्हॅनला झालेल्या अपघातात दोन जण जखमी झालेत.

Jun 23, 2017, 01:11 PM IST

कलावतीबाईंमागचं दुष्टचक्र सुरुच, मुलाचा अपघातात मृत्यू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रकाशझोतात आलेल्या कलावती बांदूरकर यांच्यामागे लागलेलं दुष्टचक्र सुरूच आहे. कलावती यांच्या मुलाचं एका अपघातात निधन झालंय.

Jun 20, 2017, 04:23 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' अपघाताला पायलट जबाबदार

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' अपघाताला पायलट जबाबदार 

Jun 16, 2017, 02:40 PM IST

कुणामुळे मुख्यमंत्र्यांचा तो अपघात... अहवालात झालं उघड

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताला पायलट जबाबदार असल्याचं तपास अहवाल नमूद करण्यात आलंय.

Jun 16, 2017, 01:11 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, ८ ठार ३० जखमी

उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये बस पूलावरुन कोसळल्याने आठ ठार तर 30 जण जखमी झालेत. 

Jun 14, 2017, 11:06 PM IST

तरुणी रेल्वेला धडकली... मालगाडीखाली आली... आणि...

तरुणी रेल्वेला धडकली... मालगाडीखाली आली... आणि...

Jun 7, 2017, 09:22 PM IST

विचित्र अपघात, कारच्या काचा तोडून आत घुसला घोडा

राजस्थानच्या जयपूरमध्ये घोड्याचा विचित्र अपघात झाला आहे. 

Jun 5, 2017, 04:44 PM IST

येवल्यातल्या आंचलगावात भीषण अपघात, ५ ठार ७ गंभीर जखमी

येवलातल्या कोपरगावात आंचलगावमध्ये अपघातात ५ ठार तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Jun 4, 2017, 07:33 PM IST