बाईकस्वार महिलेचा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.
Sep 8, 2017, 08:30 PM ISTपनवेल | रस्त्यावरील खड्यांमुळे महिलेचा अपघाती मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 08:20 PM ISTमुंबई-पुणे रेल्वेमार्ग ठप्प !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:55 PM ISTलखनौंतला लिफ्टचा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 02:47 PM ISTमुंबई-गोवा हायवेवर अपघात सत्र सुरूच, दोन एसटींची समोरासमोर धडक
मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. चिपळूण परशुराम घाटाच्या पायथ्याशी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झालाय.
Sep 3, 2017, 05:53 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर एसटीची गाडीला धडक, एकाचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसने रस्त्यावर थांबलेल्या इनोव्हा गाडीला धडक दिली.
Sep 3, 2017, 05:46 PM ISTगोवा-बोरिवली बस अपघातात दोघांचा मृत्यू , ३२ जखमी
गोवा-मुंबई महामार्गावर खासगी बसच्या अपघातात २ प्रवाशांचा मृत्यू तर ३२ जण जखमी झाले
Sep 2, 2017, 10:10 AM ISTपुणे सातारा रोड ठरतोय मृत्यूचा सापळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 08:51 PM ISTमुंबई | भेंडीबाजार इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण?
मुंबई | भेंडीबाजार इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण?
Aug 31, 2017, 08:37 PM ISTअडीच वर्षाचा मुलगा आई-मावशीसह पडला विहिरीत
आज सातव्या दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुरू असून नागपूरच्या गायत्री नगर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे विहिरीत तीन जण पडल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 31, 2017, 03:23 PM ISTखंडाळा बोगद्यात अपघात : पुणे-मुंबई वाहतूक विस्कळीत
मुंबई : मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली. परंतु, सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Aug 30, 2017, 06:15 PM ISTपुणे | पुणे नाशिक महामार्गावर जुन्नर नजीक अपघात, ९ ठार १३ जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 08:34 PM ISTब्रिटनमध्ये अपघातात ८ भारतीयांचा जागीच मृत्यू
ब्रिटनमध्ये मिनीबस आणि एका लॉरीमध्ये शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ८ भारतीय जागीत मृत्यूमुखी पडले आहेत. बसमध्ये चालकासह १२ भारतीय होते. हे सर्व केरळ आणि तामिळनाडूचे रहिवासी आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे.
Aug 28, 2017, 09:43 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात २ ठार, १५ जखमी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे खासगी बस आणि कंटेनरमध्ये समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात दोन ठार तर १५ जण जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता दुर्घटना घडली.
Aug 28, 2017, 09:02 AM ISTयेवला-मनमाड रस्त्यावर चार वाहनांचा अपघात, ९ जणांचा मृत्यू
येवला मनमाड रस्त्यावर एसटी बस, क्रूझर, मारूती व्हॅन आणि दुचाकी अशा चार वाहनांचा एकत्रीत अपघात झाला.
Aug 27, 2017, 08:07 PM IST