एअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
मुंबईत या विमानाने इमर्जन्सी लॅडिंग केले.
Oct 12, 2018, 08:24 AM ISTरत्नागिरी अपघात : पुण्याचे दोन ठार तर चार जण जखमी
पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीला रत्नागिरीत अपघात झाला.
Oct 10, 2018, 04:52 PM ISTVIDEO: शिखर धवनचा छोटासा 'अपघात'
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी शिखर धवनची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.
Oct 7, 2018, 09:01 PM ISTमिनी बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरच्या दरीत एक मिनी बस कोसळून भीषण अपघात घडलाय. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय... तर १९ हून अधिक जण जखमी आहेत.
Oct 6, 2018, 05:03 PM ISTVIDEO: लोखंडी होर्डिंग कोसळतानाचा थरारक व्हीडिओ
होर्डिंगचा सांगाडा कापून काढत असताना हा अपघात झाला.
Oct 5, 2018, 06:57 PM ISTशिवशाही-ट्रक एकमेकांना धडकले, बस चालक जागीच ठार
जखमींवर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू
Oct 5, 2018, 09:01 AM ISTट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्या 'उद्धट' पूजावर गुन्हा दाखल पण कारवाई नाही
सुदैवानं वाचली म्हणून आभार मानणं तर सोडाच. ही मुलगी भलतीच उद्धट निघाली.
Oct 4, 2018, 09:03 AM ISTत्या महिला जितीया पूजा करण्यासाठी गेल्या अन् होत्याचं नव्हतं झालं...
काय आहे जितीया पूजेचं महत्त्वं?
Oct 2, 2018, 08:57 PM ISTमुंबई: विहिरीचा कठडा कोसळून महिला पडल्या विहिरीत; तिघांचा मृत्यू
धार्मिक कार्यासाठी या महिला विहिरीवर जमल्या होत्या.
Oct 2, 2018, 08:08 PM ISTट्रक आणि महिंद्रा जीपचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार
भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झालेत तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
Sep 21, 2018, 04:06 PM ISTलोणचं बनवण्याच्या टाकीत पडून बाप-लेकाचा मृत्यू
टाकीजवळ पसरलेल्या रसायनांमुळे दोघेही टाकीत पडले
Sep 16, 2018, 06:02 PM ISTटँकर - शिवशाही बस अपघात, १ ठार तर १५ प्रवासी जखमी
औरंगाबाद महामार्गावर भरधाव टँकरने शिवशाही बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झालाय.
Sep 15, 2018, 05:39 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच ठार
इको कार आणि बसच्या या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत
Sep 11, 2018, 01:06 PM ISTखेळताना झोपाळ्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू
राकेशची आई घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.
Sep 6, 2018, 11:31 PM IST