accident

Video खतरनाक...ये भाई जरा देख के चलो...

सिग्नल तोडून बेफीरपणे गाडी चालविल्याने काय घडू शकते, याची तुम्ही कधी कल्पना केली आहात का? आततायीपणा केल्याने काय संकट ओढवते, हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही ड्राईव्ह करताना नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे आणि दुसऱ्यांनाही ती घेण्यासाठी भाग पाडा. त्यामुळे अशीवेळ तुमच्यावर तसेच कोणावर येणार नाही.

Oct 29, 2015, 10:21 AM IST

एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

Oct 20, 2015, 10:22 PM IST

...अपघात झाला तर हा ठरेल सर्वात जवळचा मित्र!

तुमचा अपघात झाला आणि तुमच्यासोबत यावेळी मदतीला कुणीही नाही... अशा वेळी घरच्यांपर्यंत ही बातमी कशी पोहचवता येऊ शकते... हाच प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना... आणि त्यांनी यावर उत्तरही शोधून काढलंय. 

Oct 20, 2015, 08:48 PM IST

एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

ठाण्यात एसटीच्या धडकेत एका सात वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 'कॅसलमिल'च्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्यांची आजीही गंभीर जखमी झालीय. दुर्वेश गिरी असं या विद्यार्थ्यांचं नावं आहे.

Oct 20, 2015, 04:10 PM IST

अहमदनगर येथील अपघातात ४ ठार, २१ जखमी

येथील चिखली येथे आज सकाळी पिकअप व्हॅन आणि कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ४ मृत्यू तर २१ जण जखमी झाले आहेत.

Oct 13, 2015, 08:35 AM IST

फ्रान्समध्ये आकाशातून पडली कारवर ५०० किलोची गाय

फ्रान्समध्ये एका डोंगरावर गवत खात असलेली ५०० किलोची गाय उंचावरून रस्त्यावर चालणाऱ्या एका कारवर पडली, या अपघातात ड्रायव्हर थोडक्यात बचावला, गाय कारच्या बोनेटवर पडली. 

Oct 5, 2015, 08:56 PM IST

मुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी

मुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी

Sep 25, 2015, 06:23 PM IST

मुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी

गिरगावमधील ग्रँट रोड भागातील एका पंधरा मजली इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या एका इमारतीतील अपघातात एकाचा मृत्यू झाला. 

Sep 25, 2015, 09:32 AM IST

एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, सात ठार, दोन गंभीर जखमी

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील धोंडेवाडी या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी गेलेल्या धोंडे कुटुंबावर सोमवारी काळाने घाला घातला

Sep 21, 2015, 07:13 PM IST