accident

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, १० ठार, २ जखमी

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात झालाय. ट्रक आणि ट्रॅक्स क्रूझरमध्ये हा अपघात झाला. या अपघातात १० जण जागीच ठार झालेत. तर दोन जण गंभीर आहेत. चाकूरजवळ ही घटना घडली आहे.

Jul 24, 2015, 09:32 AM IST

निगडीत तीन कॉलेज तरुणांचा दुदैवी अंत

निगडीत तीन कॉलेज तरुणांचा दुदैवी अंत

Jul 22, 2015, 09:28 PM IST

दोन ट्रॅव्हल बसमध्ये भीषण अपघात, दोन ठार

लातूर शहरापासून जवळ असलेल्या १२ नं. पाटीजवळ दोन ट्रॅव्हल्समध्ये टक्कर होवून आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात २ जण ठार तर ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत.

Jul 22, 2015, 04:29 PM IST

'गंगनम' फेम पीएसवायच्या गाडीला अपघात

'गंगनम स्टाईल' गाणं आणि डान्सनं सगळ्या जगालाच आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या पॉप स्टार पीएसवायच्या गाडीचा अपघात झालाय. 

Jul 17, 2015, 10:53 PM IST

रस्ता ओलांडून टँकरनं बाईकला चिरडलं, पण...

रस्ता ओलांडून टँकरनं बाईकला चिरडलं, पण...

Jul 14, 2015, 11:39 AM IST

CCTV फुटेज : तीन वर्षांच्या मुलीला गाडीनं चिरडलं; तरीही चिमुरडी सुखरुप

दैव बलवत्तर असलं तर मृत्यूलाही चकवा देता येतो, याचाच अदभूत अनुभव नाशिकरांना नुकताच आलाय.

Jul 9, 2015, 01:48 PM IST

'मुलीच्या वडिलांनी नियम पाळले असते तर तिचा जीव वाचला असता'

राजस्थानात एका दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यानंतर आज या अपघातात गंभीर जखमी झालेली अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधलाय. यावेळी, त्यांनी या अपघातात प्राण गमावणाऱ्या चिमुकलीच्या वडिलांवर ट्राफिक नियमांचं पालन न केल्याचा आरोपही केलाय. 

Jul 8, 2015, 04:27 PM IST

धक्कादायक प्रकार: अपघातानंतर बघ्यांनी मृतदेहावरील दागिने चोरले

सोलापूर ते अहमदनगर रस्त्यावर करमाळा इथं अपघात झाल्यानंतर माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Jul 6, 2015, 09:14 PM IST

भीमाशंकरजवळ वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, ३ गंभीर

भीमाशंकर जवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर २० ते २५ वारकरी किरकोळ जखमी झाले आहेत. 

Jul 6, 2015, 02:41 PM IST

चिमुरडीच्या मृत्यूचं दु:ख; पीडित कुटुंबाला हेमामालिनी यांची मदत

अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या गाडीसोबत झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पीडितांना आर्थिक मदत देऊ केलीय. 

Jul 4, 2015, 08:45 PM IST

'चिन्नी गेलीय' हे तिच्या आईला अजूनही माहीत नाही...

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या गाडीसोबत झालेल्या अपघातात एका चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. पण, या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिच्या आईला मात्र अजूनही या गोष्ट माहीत झालेली नाही.

Jul 3, 2015, 05:41 PM IST