वाहतूक मंत्री दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात
राज्याचे वाहतूक मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे, या अपघातात रावते सुदैवाने बचावले आहेत. रावते यांच्या ड्रायव्हरला मुका मार लागला आहे.
Jan 6, 2016, 07:12 PM ISTनव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
आपल्या नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राइव्ह एका तरुणाला चांगलीच महागात पडलीय.
Jan 5, 2016, 12:50 PM ISTनव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
नव्या कोऱ्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह पडली महागात!
Jan 5, 2016, 11:49 AM ISTपुणे-बंगळुरू महामार्गावर अपघातात तीन ठार
पुणे-बंगळुरू महामार्गावर नाकोडा ट्रॅव्हल्स उलटल्याने झालेल्या अपघाता तीन प्रवासी ठार तर सात जण जखमी झालेत.
Dec 21, 2015, 09:47 AM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात
Dec 20, 2015, 07:24 PM ISTनाशिक येथील कार अपघातात ५ ठार
नाशिक जिल्ह्यातील वणी-कळवण मार्गावर खांडे मळ्याजवळ आज पहाटे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण जागीच ठार झालेत.
Dec 19, 2015, 01:35 PM ISTपतीने अपघात केला, पत्नीने शिकवला पतीला धडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 03:40 PM ISTएकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई
पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Dec 12, 2015, 03:38 PM ISTरत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज रत्नागिरीच्या निवळी -बावनदी दरम्यानच्या घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण ठार झालेत.
Dec 9, 2015, 03:46 PM ISTट्रकची एसटीला भयंकर धडक; मुंबई - गोवा महामार्गावर खोळंबा
रत्नागिरीतल्या निवळीजवळ कोळशाच्या ट्रकनं एसटीला दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय.
Dec 9, 2015, 01:39 PM ISTरत्नागिरी अपघात : 'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
'जिंदाल'च्या हावरेपणाचे सात बळी
Dec 9, 2015, 01:03 PM ISTलज्जास्पद व्हिडिओ अपघातातील जखमींना मदत सोडून मोबाईल शुटिंग
मुंबईतल्या लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या भावेश नकातेच्या व्हिडिओमुळे एक नवीच चर्चा सुरू झालीये...
Dec 3, 2015, 01:06 PM ISTधावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
Nov 28, 2015, 12:15 PM IST