accident

जाणून घ्या भीषण अपघातातून कशा वाचल्या हेमा मालिनी

 सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी या अपघातातून थोडक्यात बचावल्या. याचं कारण आता समोर आलं आहे. त्यांच्या मर्सिडीजमध्ये लावण्यात आलेल्या एअर बॅगमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचं समोर आलं आहे. 

Jul 3, 2015, 03:18 PM IST

कंटेनरची सुरक्षा खांबाला धडक, खांब बसवर कोसळला

कंटेनरची सुरक्षा खांबाला धडक, खांब बसवर कोसळला

Jul 2, 2015, 03:00 PM IST

'चिडीयाघर'च्या 'मेंढक'चा अपघात; ब्रेन हॅमरेजमुळे परिस्थिती गंभीर

सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'चिडीयाघर' या कार्यक्रमात 'मेंढक प्रसाद'ची भूमिका साकारणारा बालकलाकार मनीष विश्वकर्मा याचा गंभीर अपघात झालाय. 

Jul 1, 2015, 01:51 PM IST

चर्चगेटला डेडएंडला लोकल धडकली, मोटारमन जखमी

 मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात लोकल शटींगच्या वेळी लोकल प्लॅटफॉर्मच्या डेड एंडला धडकून ती किमान दहा फूट पुढे आली.   या अपघातात मोटरमनसह तीन प्रवासी जखमी झाले  आहेत. चर्चगेट रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हा अपघात झाला आहे.

Jun 28, 2015, 12:52 PM IST

एक्सप्रेस हायवेवर विचित्र अपघात, १३ गाड्या धडकल्या, वाहतूक विस्कळीत

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर खंडाळा बोर घाटात खंडाळा बोगद्यात संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका विचित्र अपघात घडलाय. तब्बल १३ गाड्या एकमेकांना एका मागून एक धडकल्या. 

Jun 14, 2015, 09:53 PM IST

पुण्यात भीषण अपघात, ६ ठार

शहरात वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डांबर वाहतूक करणार्‍या ट्रकने गुरुवारी सकाळी ४ गाड्यांना चिरडलं, यात ६ ठार, तर २ गंभीर जखमी झाले. 

Jun 11, 2015, 04:59 PM IST