शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का
Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला?
Feb 20, 2025, 12:21 PM IST'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...'
सिंधुदुर्गातले वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात केलं आहे.
Feb 15, 2025, 07:09 PM IST
उद्धव ठाकरेंची साथ सोडताच राजन साळवींचा गौप्यस्फोट; 'विधानसभा निवडणुकीत किरण सामंत...'; सगळंच सांगून टाकलं
माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केल्यानं आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आरोप राजन साळवी यांनी केला आहे. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात राजन साळवी यांनी हा आरोप केला आहे.
Feb 15, 2025, 06:36 PM IST
‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी - एकनाथ शिंदे
राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
Feb 13, 2025, 05:46 PM ISTRajan Salvi : महाराष्ट्रातील बहुचर्चित पक्षप्रवेश! राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेंचा डबल धमाका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. राजन साळवी यांचा शिवसेना पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 13, 2025, 04:35 PM ISTराऊतांनी आक्षेप घेतलेल्या शिंदेंच्या कौतुक सोहळ्यात ठाकरेंचा खासदार, वेगळा मार्ग निवडणार?
Sanjay Dina Patil News: एकनाथ शिंदेंच्या सत्कार समारंभात ठाकरेंचा खासदार उपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण
Feb 13, 2025, 11:04 AM ISTयेत्या 90 दिवसात मोठे पक्षप्रवेश; 'ऑपरेशन टायगर'बाबत मिश्किल हास्य करत उदय सामंत थेट म्हणाले...
Uday Samant : महाराष्ट्राच्या राजकारणात आता भूकंप अटळ. खुद्द उदय सामंत यांनीच सांगितलं कधी होणार नवे पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंविषयी म्हणाले...
Feb 7, 2025, 10:01 AM ISTशिवसेना राष्ट्रवादीला मोठा झटका! पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात भाजपचे संपर्कमंत्री
Maharashtra politics : महायुतीत पालकमंत्रिपदाचा संर्घष संपला नसतानाच आता भाजपने संपर्कमंत्री नेमल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वय रहावा यासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपच्या या निर्णयानंतर आता शिवसेनेनेही संपर्कमंत्री नेमणार असल्याचं सांगितलंय.
Feb 4, 2025, 09:26 PM ISTठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2025, 08:34 AM IST
शिवसेना नेता गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता, अशोक धोडींचं नेमकं काय झालंय?
पालघरमध्ये शिवसेना नेते अशोक धोडी बेपत्ता आहेत. गेल्या 7 दिवससांपासून त्यांचा पत्ता लागत नाही आहे.
Jan 27, 2025, 10:00 PM ISTEknath Shinde : 'त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी...' एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झालीय बघा? ज्यांनी विचार सोडले त्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, या शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Jan 23, 2025, 09:02 PM ISTमहाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया
Jan 20, 2025, 10:29 AM IST
विधानसभेला साथ सोडलेले नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी रांगेत, भाजपचं मात्र आस्ते कदम
भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा परतीचे वेध लागले आहेत.
Jan 10, 2025, 08:05 PM ISTमोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊत जरा स्पष्टच बोलले...
Ladki Bahin Yojna : राज्यात आणखी एक मोठा घोटाळा? पाहा लाडकी बहीण योजनेबाबत असं नेमकं का म्हणाले संजय राऊत?
Jan 4, 2025, 01:53 PM IST
बर्फाच्छादित शिमल्यातून संजय राऊत म्हणाले Happy new year; पाहा Photos
New Year 2025 : नेतेमंडळीसुद्धा यात मागे राहिलेली नाहीत. संजय राऊत हेसुद्धा याच नेत्यांच्या यादीतील एक नाव.
Jan 1, 2025, 11:21 AM IST