माझं ऐकल नाही ना, राष्ट्रवादीची ही अवस्था - उद्यनराजे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 12:00 PM IST'माझा सल्ला ऐकला नाही म्हणून राष्ट्रवादीची ही अवस्था'
अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी दिल्यामुळंच राष्ट्रवादीची पिछेहाट झालीय, असा घरचा अहेर दिलाय राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी...
Apr 8, 2015, 11:39 AM ISTनवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
Apr 7, 2015, 09:44 AM ISTऔरंगाबादमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार?
औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार?
Apr 6, 2015, 10:28 AM ISTऔरंगाबादमध्ये काँग्रेस आघाडीबाबत सोमवारी निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:40 PM ISTभूमी अधिग्रहण विधेयक : देशात विरोध, महाराष्ट्रात घाई कशाला - मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 10:02 PM ISTपुणे विकास आराखडा, राष्ट्रवादीचे पालकमंत्र्याच्या घरसमोर आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2015, 09:06 PM ISTपुणे महापालिकेत काँग्रेस आघाडीत बिघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 09:27 PM ISTरोखठोक : राष्ट्रवादीला बळ, शिवसेनेला फळ, 20 मार्च 2015
राष्ट्रवादीला बळ, शिवसेनेला फळ, 20 मार्च 2015
Mar 20, 2015, 08:34 PM ISTकाँग्रेसची राष्ट्रवादीवर झणझणीत टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 09:57 PM ISTशिवसेना विधान परिषद सभापती निवडणूक लढवणार
विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे अर्ज भरणार असून भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं शिवसेनेनं सांगितलंय.
Mar 19, 2015, 11:01 AM ISTकाँग्रेसच्या मदतीला शरद पवार, घेतली मनमोहन सिंगांची भेट
काँग्रेस अडचणीत आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
Mar 17, 2015, 12:34 PM ISTराष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधानपरिषद सभापती?
काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, आता राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांच्याकडे विधानपरिषद सभापतीपद जाण्याची शक्यता आहे.
Mar 17, 2015, 08:46 AM ISTभाजप-राष्ट्रवादी नव्या युतीचा श्रीगणेशा
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झालाय... 45 विरूद्ध 22 मतांनी हा अविश्वास ठराव विधान परिषदेत संमत झाला. त्यामुळं काँग्रेसच्या वाट्याचा आणखी एक लाल दिवाही आता विझला आहे.
Mar 16, 2015, 07:02 PM ISTसांगली - तासगावमधून राष्ट्रवादीची आर आर यांच्या पत्नीला उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:43 PM IST