राष्ट्रवादी

तासगाव पोटनिवडणूक : राष्ट्रवादीकडून आर.आर. यांच्या पत्नीला उमेदवारी

 तासगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे. सुमनताई पाटील १७ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Mar 14, 2015, 07:58 PM IST

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना धमकी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना धमक्या येत असल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतर आता तिसरा कोणाचा क्रमांक लागणार, असा सवाल  धनंजय मुंडे यांनी रविवारी सरकारला केला.

Mar 9, 2015, 01:50 PM IST

राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांच्या घरावर एसीबीचा छापा

राष्ट्रवादीचे नगरसेवक तसंच महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांचया घरावर आज एसीबीनं छापा टाकला. जगताप यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली.

Mar 4, 2015, 08:03 PM IST

मिरा-भाईंदर पालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता, राष्ट्रवादीला धक्का

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत कमळ फुललं आहे. भाजपच्या गीता जैन महापौरपदी निवडून आल्यात तर शिवसेनेचे प्रवीण पाटील उपमहापौरपदी विराजमान झालेत.

Feb 27, 2015, 02:23 PM IST

भाजप सरकार पाडण्यास शिवसेनाला मदत करु : राष्ट्रवादी

दिल्लीतील निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादीने राज्यातील भाजपचे सरकार पाडण्यासाठी थेट शिवसेनेला मदत करण्याचे जाहीर केलेय. त्यामुळे भाजपची शिवसेनेमुळे होणारी गोची अधिक झालेय. शिवसेनेने भाजपला टोला लगावला होता, लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते.

Feb 10, 2015, 05:13 PM IST

बेस्ट भाडेवाढीला राष्ट्रवादीचा विरोध, निदर्शनं

बेस्ट भाडेवाढीला राष्ट्रवादीचा विरोध, निदर्शनं

Feb 2, 2015, 10:22 PM IST