माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
नवी मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाईक कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला. आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर पकडू लागलीय.
Dec 4, 2014, 02:56 PM ISTमित्रपक्षांच्या जोरावर राष्ट्रवादीची खेळी
मित्रपक्षांच्या जोरावर राष्ट्रवादीची खेळी
Dec 3, 2014, 07:24 PM ISTअजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. जवखेडा हत्याकांड तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवार चर्चा करणार आहेत.
Nov 30, 2014, 06:30 PM ISTसभापतीपदावरही राष्ट्रवादीचा दावा..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 08:53 AM ISTमी राष्ट्रवादी... माझं भविष्य कुणाच्या हाती?
मी राष्ट्रवादी... माझं भविष्य कुणाच्या हाती?
Nov 19, 2014, 09:15 PM ISTप्रचार चुकीचा, पाडापाडीत रस नाही : शरद पवार
सरकार पाडण्याचा प्रचार चुकीचा आहे, आपल्याला पाडापाडीत रस नाही, तसेच अस्थिरता माजवण्याचाही आपला उद्देश नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Nov 19, 2014, 02:54 PM ISTनारायण राणेंचा राष्ट्रवादीवर 'प्रहार'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2014, 08:06 PM ISTसरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही - राणे
आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देताना कोर्टानं नारायण राणे समितीवरही ताशेरे ओढलेत. मात्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत बाजू नीट मांडली नाही, अशी टीका आज नारायण राणेंनी केली.
Nov 14, 2014, 07:31 PM ISTभाजप-राष्ट्रवादी युती विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन
राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी युती झाल्याने भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याचा निषेध करण्यात सुरुवात केली आहे. भाजप-राष्ट्रवादी युती विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन केले.
Nov 14, 2014, 04:22 PM ISTबिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीची रंग दाखवायला सुरुवात
भाजपाला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीने आता रंग दाखवायला सुरूवात केलीय. विधान परिषदेचं सभापतीपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. काँग्रेसच्या ताब्यातला एकमेव लाल दिवा काढून घेण्याची राष्ट्रवादीची ही खेळी यशस्वी होईल का?
Nov 14, 2014, 02:24 PM ISTबिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचा डाव उघड...
बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीचा डाव उघड...
Nov 14, 2014, 08:11 AM ISTसोशलमीडियावर राष्ट्रवादी- भाजपची टिंगल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 10:21 PM ISTराष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारलेला नाही - मुख्यमंत्री फडणवीस
NCP चा पाठिंबा आम्ही स्वीकारला नसला तरी तो नाकारला नाही, असे सांगत काँग्रेसने अनेक काळ सत्ता भोगल्याने त्यांना पोलची मागणी करण्यास विसर पडला. आमच्याकडे बहुमत नाही, असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा. काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा आम्ही त्याला सामोरे जाऊ, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Nov 12, 2014, 10:25 PM ISTरामदास कदमांचे छगन भुजबळांना चोख प्रत्युत्तर
रामदास कदमांचे छगन भुजबळांना चोख प्रत्युत्तर
Nov 12, 2014, 08:46 PM ISTराष्ट्रवादीचे भुजबळ यांची पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 08:22 PM IST