राष्ट्रवादी

गोडसे याचे उददत्तिकरण राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसे याचे उददत्तिकरण करणाऱ्या शक्तींचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कांग्रेसचे मूक आंदोलन राज्यात सुरु केलेय.  राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे काळी पट्टी तोंडाला बांधून धरणे धरण्यात आली.

Jan 30, 2015, 12:38 PM IST

...ही भाजपची शिवसेनेशी फारकत घेण्यापूर्वीची तयारी?

एकीकडं सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतले संबंध बिघडत असताना, भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक मात्र पुन्हा एकदा वाढू लागलीय. ही जवळीक शिवसेनेसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

Jan 28, 2015, 11:06 PM IST

गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू

 राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आलीय.

Jan 22, 2015, 10:25 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

Jan 1, 2015, 02:02 PM IST

लोकसभा-विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीचा खर्च ५१ कोटी

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने तब्बल 51 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही आकडेवारी निवडणूक आयोगाने दिली आहे.

Dec 9, 2014, 11:30 AM IST

माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?

माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?

Dec 4, 2014, 10:10 PM IST