घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांना जेलमध्ये पाठविणार का?
मुंबई महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने अखेर सरकार स्थापन केले. परंतु, निवडणुकीपूर्वी ज्या घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करणारे भाजप नेते त्यांना जेलमध्ये पाठविणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
Nov 12, 2014, 01:39 PM IST‘पवार’फूल गेम यशस्वी… महाराष्ट्रातही तीन पायांची शर्यत!
कुरघोडीच्या राजकारणातील धूर्त नेते म्हणून सर्वपरिचित असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खेळी अखेर यशस्वी झालीय. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपनं अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतलाय. त्यामुळे, आता महाराष्ट्रातही भाजप, अपक्ष आणि राष्ट्रवादी अशी तीन पायांची शर्यत दिसून येणार आहे.
Nov 12, 2014, 01:22 PM ISTशिवसेना विरोधात बसल्यानंतर नजर राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे
आम्ही विरोधात बसणार असल्याचं भाजपने स्पष्ट केल्यानंतर, आता सर्वांची नजर पुन्हा राष्ट्रवादीकडे लागली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत पाठिंब्याबाबत काहीही स्पष्टीकरण दिलं नसलं, तरी स्थिर सरकारसाठी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सुरूवातीपासून म्हटलं आहे.
Nov 12, 2014, 09:20 AM ISTआमची उद्या भूमिका - राष्ट्रवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2014, 09:34 PM ISTराज्यातील युती तुटल्यानंतर ऱत्नागिरी भाजपला शिवसेनेचा दणका
ऱत्नागिरी भाजपला शिवसेनेचा दणका
Nov 11, 2014, 09:28 PM ISTराष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष, उद्याच निर्णय घेणार - तटकरे
आम्ही आमच्या सर्व आमदारांना उद्या उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पाठिंबा द्यायचा कि उद्या उपस्थित राहून मतदान करायचे, याबाबत पक्षाची भूमिका ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिककडेही लक्ष लागले आहे.
Nov 11, 2014, 08:34 PM ISTकाँग्रेसशिवास कोणाचाही पाठिंब्याचे स्वागत - भाजप
महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये उद्या विश्वासदर्शक ठराव भाजपकडून मांडण्यात येणार आहे. मात्र, भाजपकडे बहुमत नसताना सरकार स्थापन्याचा दावा केला आहे. काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाचा पाठिंबा भाजप घेईल, असे संकेत भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिले आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे आम्ही स्वागत करु, असे ते यावेळी म्हणालेत.
Nov 11, 2014, 04:33 PM IST'सरकार अस्थिर होईल अशी भूमिका घेणार नाही'
'सरकार अस्थिर होईल अशी भूमिका घेणार नाही'
Nov 8, 2014, 07:14 PM ISTभाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेची राष्ट्रवादीशी चर्चा
भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेची राष्ट्रवादीशी चर्चा
Nov 8, 2014, 07:13 PM ISTशिवसेना आमदार अजित पवारांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 03:17 PM ISTशिवसेना आक्रमक, भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा
शिवसेनेच्या काही आमदारांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. तर सेना नेते संजय राऊत यांनी मात्र या बातमीचा इन्कार केलाय. दरम्यान, आम्हाला शिवसेनेचे प्रतिनिधी भेटलेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
Nov 8, 2014, 02:55 PM ISTराष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सत्तेचा सौदा - अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2014, 08:40 AM ISTराणेंनी घेतला भाजप, राष्ट्रवादीचा समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 10:16 AM ISTराष्ट्रवादीचा जनतेसाठी नाही, स्व बचावासाठी पाठिंबा - राणे
राष्ट्रवादीने जनतेच्या हितासाठी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी स्वत:च्या बचावासाठी पाठिंबा दिला आहे, अशी थेट टीका काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केली.
Nov 5, 2014, 08:41 AM ISTराष्ट्रवादीच्या मंत्र्यावर लाचलुचपत विभागाची धाड
माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नजर पडलीय. धस यांच्या मालकीच्या असणाऱ्या मुंबईतील कफ परेड येथील बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकलाय.
Nov 4, 2014, 09:16 PM IST