राष्ट्रवादी

राष्ट्रवादीला नेतृत्व नसल्याने पवारांवर ही वेळ : तावडे

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात नेतृत्व नसल्यामुळे शरद पवार यांना नेतृत्व करावं लागतंय, अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावड़े यांनी उस्मानाबादच्या मोर्चावर टीका केली. 

Aug 14, 2015, 02:40 PM IST

पंकजांना अजित पवारांचा टोला, स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

परभणीत दुष्काळाच्या दौऱ्यावर असताना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची चप्पल त्यांच्या कर्मचाऱ्यांने उचल्याने राष्ट्रीवादीचे नेते अजित पवार यांनी पंकजा यांना टोला लगावलाय. स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी, असे मत व्यक्त केलेय.

Aug 13, 2015, 01:35 PM IST

कल्याण-डोंबिवलीत राजकीय आखाडा, सेना भाजपचं मिशन 'फोडाफोडी'

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलीय. महापालिकेवर एकहाती वर्चस्व असावे यासाठी दोन्ही पक्षात आतापासून स्पर्धा सुरु झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता या दोन्ही पक्षाचं टार्गेट मनसे आहे. 

Aug 13, 2015, 10:10 AM IST

शरद पवार यांच्या पुढाकाराने दिल्लीतील बैठकीत नक्की काय घडले?

शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवार यांनी केला.  

Aug 13, 2015, 08:39 AM IST

शरद पवार करणार मराठवाड्याचा दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या १५ऑगस्टपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

Aug 7, 2015, 07:08 PM IST

आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला 'भ्रष्टवादी' टोमणा

शैक्षणिक टॅबला खेळणं म्हणणाऱ्या मनसेला राजकारणच खेळणं वाटतं, असा टोला युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लगावला. तर राष्ट्रवादीच भ्रष्टवादी असल्याचा टोमणा त्यांनी यावेळी मारला.

Aug 6, 2015, 06:52 PM IST

राजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDCला नवसंजीवनी मिळणार

एकेकाळी सरकारची सर्वात यशस्वी कंपनी म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) पाहीलं जात होतं. मात्र, आज या कंपनीची स्थिती वाईट आहे. कारण एमएसआरडीसीकडे कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. त्यामुळे मुंबई नागपूर एक्स्प्रेस हायवे एमएसआरडीसीकडे जाणार असल्याच्या घोषणेने कंपनीला नवसंजीवनी मिळण्याची आशा आहे. 

Aug 4, 2015, 01:04 PM IST

राजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDC ला मिळणार नवसंजीवनी

राजकारणाचा बळी ठरलेल्या MSRDC ला मिळणार नवसंजीवनी

Aug 4, 2015, 09:50 AM IST