राष्ट्रवादी

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, पोलीस ठाण्यात तक्रार

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुजबळांची शैक्षणिक कागदपत्रं बनावट असल्याची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आली आहे.

Jun 13, 2015, 11:45 AM IST

आता राष्ट्रवादी भाजपला शह देणार, भुजबळांवर जबाबदारी

बिहारमध्ये भाजपला पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी विरोधक एकटवले आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही भर पडण्याची शक्यता आहे.

Jun 10, 2015, 03:19 PM IST

वसई-विरार पालिकेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्र रिंगणात

वसई विरार महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने युती झाली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे.

May 30, 2015, 10:38 AM IST

"समुपदेशनाची गरज शेतक-यांना नाही, मंत्र्यांना आहे"

भाजप-शिवसेना सरकारमधील मधील मंत्री आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र आज समुपदेशाची खरी गरज शेतकऱ्यांपेक्षा वादग्रस्त विधाने करुन, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यानाच जास्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

May 14, 2015, 07:12 PM IST

जिल्हा बँक निवडणूक : साताऱ्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व

साताऱ्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व

May 7, 2015, 08:31 PM IST

मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा : राष्ट्रवादी

शिवसेना - भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

May 1, 2015, 09:49 AM IST